शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कारंजा तालुक्यात १०० हेक्टर क्षेत्रावर जलसंधारणाची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 17:50 IST

कारंजा तालुक्यात १०० हेक्टर क्षेत्रावर जलसंधारणाची कामे केली जात असून, या अभियानाचा अधिकाधिक गावांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अभियानाचे जिल्हा व्यवस्थापक विशाल नागनाथवार यांनी मोखड येथील कार्यक्रमात केले. 

सुजलाम, सुफलाम अभियान : अभियानात सहभागी होण्याचे आवाहनलोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड : महाराष्ट्र शासन जलसंधारण विभाग व भारतीय जैन संघटना यांच्यावतीने जिल्हयात सुजलाम सुफलाम वाशिम अभियान राबविणे सुरू आहे. या अभियानातंर्गत कारंजा तालुक्यात १०० हेक्टर क्षेत्रावर जलसंधारणाची कामे केली जात असून, या अभियानाचा अधिकाधिक गावांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अभियानाचे जिल्हा व्यवस्थापक विशाल नागनाथवार यांनी मोखड येथील कार्यक्रमात केले.  ग्राम मोखड येथे कृषी विभागामार्फत समतल चर खोदकाम काम सुरू आहे. या कामाची पाहणी सुजलाम सुफलाम दुष्काळ मुक्त अभियानाचे जिल्हा व्यवस्थापक विशाल नागनाथवार यांनी केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच शेख तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसन्न ताठे, सुनिल श्रीवास्तव, भारजीय जैन संघटनचे प्रदीप जैन, तालुका कृषी अधिकारी संतोष वाळके, जिल्हा निरीक्षक अभिलाष नरोडे, वाशिम तालुका समन्वयक श्याम भुसेवार, कृषी सहायक मार्गे यांची उपस्थिती होती. यावेळी जिल्हा व्यवस्थापक विशाल नागनाथवार यांनी या अभियानाची सविस्तर माहिती दिली. शेतक-यांना धरणातील सुपिक गाळ घेउन आपल्या शेतामध्ये टाकावा व शेती सुपिक बनवावी तसेच गावे दुष्काळमुक्त करण्यासाठी जास्तीत जास्त कामे आपण आपल्या गावात करून घ्यावी, असे आवाहन नागनाथवार यांनी केले. कारंजा तालुक्यात वन व कृषी विभागांतर्गत १०० हेक्टर क्षेत्रावर जलसंधारणाची कामे सुरू आहेत. यावेळी सरपंच शेख यांचा सत्कार नागनाथवार यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्ह्यातील इतर ही गावांनी याच पध्द्तीने सहभागी होऊन आपलं गाव दुष्काळमुक्त करावे असे आवाहन करण्यात आले.

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजा