शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

शिवारफेरीतून साखरडोह परिसरातील १० गावातील नागरिकांना जलसंधारणाचा संदेश !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 15:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसाखरडोह ( वाशिम ) : राज्य शासनाचा मृद व जलसंधारण विभाग आणि भारतीय जैन संघटना यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार वाशिम जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी ‘सुजलाम, सुफलाम वाशिम अभियान’ राबविण्यात येत आहे. याअंतर्गत साखरडोह परिसरातील १० गावांत शिवारफेरी काढून जलसंधारणाचा संदेश देण्यात आला. सिंगडोह सिंगणापुर येथे ग्रामस्थांच्यासोबत जलसंधारणाच्या कामाबाबत शिवारफेरी काढण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कसाखरडोह (वाशिम) : राज्य शासनाचा मृद व जलसंधारण विभाग आणि भारतीय जैन संघटना यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार वाशिम जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी ‘सुजलाम, सुफलाम वाशिम अभियान’ राबविण्यात येत आहे. याअंतर्गत साखरडोह परिसरातील १० गावांत शिवारफेरी काढून जलसंधारणाचा संदेश देण्यात आला. सिंगडोह सिंगणापुर येथे ग्रामस्थांच्यासोबत जलसंधारणाच्या कामाबाबत शिवारफेरी काढण्यात आली. पाणलोट क्षेत्रामध्ये कोणती कामे घ्यावी व कोठे घ्यावी याविषयीची माहिती देत जागेची पाहणी करण्यात आली. यामध्ये शेततळे, नाला रुंदीकरण व खोलीकरण, फळबाग, डाळीचे बांध या कामासाठी पाहणी करण्यात आली. यावेळी गावचे सरपंच अभिजीत मनवर, उपसरपंच चरण चव्हाण, माजी सरपंच रमेश राठोड, माजी सरपंच गणेश राठोड, ग्रामसेवक आर.आर.शिंदे,  सिंगडोहचे पोलिस पाटील संदीप फांदळे, सिंगणापुरचे पोलिस पाटील  सुखदेव चव्हाण तसेच गावचे नागरिक सुरेश राठोड, फुलसिंग चव्हाण, राजु चव्हाण, नितेश मनवर, सतिष मनवर, लष्कर पवार, विशाल भारसाकळे, नामदेव राठोड यांच्यासह गावकºयांची उपस्थिती होती. याप्रमाणेच अन्य आठ गावांतही शिवारफेरी काढून जलसंधारणाच्या कामांसाठी जागेची निवड करण्यात आली.

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी