शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

खोलीकरणाच्या कामादरम्यान नाल्यात आले पाणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 13:53 IST

मालेगाव (वाशिम) : तालुक्यातील कोल्हीयेथे सुजलाम, सुफलाम अभियानांतर्गत सुरू असलेल्या नाला खोलीकरण व सरळीकरणाच्या कामादरम्याने एका ठिकाणी भुस्तराच्या वरच्या भागात असलेले पाणी मोठ्या प्रमाणात झिरपून साचले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क मालेगाव (वाशिम) : तालुक्यातील कोल्हीयेथे सुजलाम, सुफलाम अभियानांतर्गत सुरू असलेल्या नाला खोलीकरण व सरळीकरणाच्या कामादरम्याने एका ठिकाणी भुस्तराच्या वरच्या भागात असलेले पाणी मोठ्या प्रमाणात झिरपून साचले आहे. यामुळे पाण्यासाठी भटकणाºया गुरांची तहान भागण्यास मोठी मदत होणार आहे.राज्य शासन आणि भारतीय जैन संघटनेच्या (बीजेएस) सामंजस्य करारातून राबविण्यात येत असलेल्या सुजलाम सुफलाम अभियानांतर्गत कोल्ही बोर्डी शिवारात नाला खोलीकरण तसेच नाला सरळीकरणाचे काम करण्यात येत आहे. दोन पोकलन मशीनच्या सहाय्याने हे काम करण्यात येत असून, कामाला चांगली गती देण्यात आली आहे. या नाला खोलीकरणाचे काम निम्म्यावर आले असताना एका ठिकाणी जमिनीच्या भुस्तरात वरील भागात थांबलेले पाणी झिरपण्यास सुरुवात झाली. आता येथे मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले आहे. या पाण्यामुळे गुरांना मोठा आधार मिळणार आहे. ग्रामस्थांनाही वापरासाठी या पाण्याचा आधार होणार आहे. येथे पाणी झिरपण्यास सुरुवात झाल्यानंतर गजानन देवळे मित्र मंडळातर्फे पोकलन मशीनचे तसेच पाण्याचे पुजन करून मशीन चालकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोर्डी येथील सरपंच तुळशीराम चव्हाण, उपसरपंच गजानन तागडे, सदस्य श्रीरंग जोशी, मधुकर गुडदे, विलास जोशी तथा बीजेएसचे तालुका समन्वयक वैभव किर्तनकार, गणेश आढाव, मनोज काबरा, कनिष्ठ अभियंता सेवाराम चव्हाण यांच्यासह गजानन देवळे मित्र मंडळाच्या सर्व सदस्यांनी उपस्थित होती. (शहर प्रतीनिधी)

टॅग्स :washimवाशिमWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा