शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

वाशिमच्या क्रीडा विभागाकडून युवा खेळाडूंना योगासनांचे धडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 16:25 IST

वाशिम : येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने लहान व युवा खेळाडूंना दैनंदिन सकाळच्या सुमारास योगासनांचे धडे देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. 

ठळक मुद्दे विविध खेळांचे उन्हाळी प्रशिक्षण शिबिर सद्या सुरू आहे. दैनंदिन योगासनांचा सराव करावा, असे आवाहन क्रीडा विभागाकडून केले जात आहे.

वाशिम : येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने लहान व युवा खेळाडूंना दैनंदिन सकाळच्या सुमारास योगासनांचे धडे देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वाशिम यांच्या वतीने विविध खेळांचे उन्हाळी प्रशिक्षण शिबिर सद्या सुरू आहे. त्याअंतर्गत रिसोड तालुका संयोजक कुलदिप बदर यांनी दैनंदिन सकाळच्या सुमारास युवा व लहान खेळाडूंना योगासन, प्राणायमाचे प्रशिक्षण देवून यासंबंधीची मार्गदर्शन केले. योगासनांमुळे शारिरीक तंदुरूस्ती अबाधित राहून आरोग्यही सुदृढ राहते. त्यामुळे दैनंदिन योगासनांचा सराव करावा, असे आवाहन क्रीडा विभागाकडून केले जात आहे. या शिबिरासाठी क्रीडा मार्गदर्शक किशोर बोंडे, रफीक मामू, प्रल्हाद आळणे, भारत वैद्य, प्रा. बाळासाहेब गोटे, विनोद वानखेडे, अशोक राऊत, विनोद जवळकर पुढाकार घेत आहेत.

टॅग्स :washimवाशिमYogaयोग