शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

Washim ZP Election : कुणालाच स्पष्ट बहूमत नाही; राष्ट्रवादी सर्वात मोठा पक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 18:40 IST

काँग्रेस (९), राष्ट्रवादी काँग्रेस (१२) आणि शिवसेना (६) या तीन पक्षांना एकत्र यावे लागणार असल्याची एकंदरित स्थिती आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : प्रत्येक राजकीय पक्ष स्वबळावर लढलेल्या वाशिमजिल्हा परिषदेच्या ५२ सर्कलचा निकाल बुधवार, ८ जानेवारीला जाहीर झाला. त्यात बहुमतासाठी लागणारा २७ चा फिगर गाठण्यात कुणालाच यश मिळाले नाही. त्यामुळे सत्तास्थापनेचा तिढा निर्माण झाला असून तो सोडविण्यासाठी काँग्रेस (९), राष्ट्रवादी काँग्रेस (१२) आणि शिवसेना (६) या तीन पक्षांना एकत्र यावे लागणार असल्याची एकंदरित स्थिती आहे.भाजपाशी काडीमोड घेत शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या साथीने महाविकास आघाडी करून राज्यात सत्तास्थापन केली; मात्र हे समीकरण जिल्हा परिषद निवडणूकीत जुळून आले नाही. तीनही पक्षांसह भाजपा, भारिप-बमसं, स्वाभिमानी आणि माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या जनविकास आघाडीने स्वतंत्ररित्या निवडणूक लढली. गतवेळच्या निवडणूकीत सर्वाधिक १७ जागांवर विजय मिळवून जिल्हा परिषदेत काँग्रेस क्रमांक १ चा पक्ष राहिला होता. यावेळी मात्र काँग्रेसला ९ जागांवरच विजय मिळविता आला. राष्ट्रवादी काँग्रेसला गतवेळच्या ८ जागांमध्ये वाढ होत १२ जागांवर विजय मिळाला. भाजपाचे गतवेळी जिल्हा परिषदेत ६ सदस्य होते, यंदा या पक्षाने ७ जागांवर विजय मिळविला. याशिवाय भारिप-बमसंने ९ जागांवर विजय मिळवत वर्चस्व सिद्ध केले. माजी खासदार देशमुख यांच्या जनविकास आघाडीलाही ६ जागांवर विजय मिळाला; तर स्वाभिमानी पक्षाला एका व अपक्षांना २ जागांवर समाधान मानावे लागले. असे असले तरी स्पष्ट बहुमतासाठी लागणारा २७ चा फिगर कुणाकडेही नाही. त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी राज्याच्या सत्तास्थापनेत जुळलेले महाविकास आघाडीचे समीकरण वाशिम जिल्हा परिषदेतही जुळवून आणावे लागणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

टॅग्स :washimवाशिमZP Electionजिल्हा परिषद