शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्हा परिषदेला मिळाले चार अधिकारी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 15:15 IST

वाशिम : वाशिम जिल्हा परिषदेत वर्ग एक दर्जाच्या अधिकाºयांची ३० आणि वर्ग दोनचे ३५ अशा एकूण ६४ अधिकाºयांची पदे रिक्त असून, सोमवारी वर्ग एकच्या चार अधिकाºयांची नियुक्ती जिल्हा परिषदेत झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वाशिम जिल्हा परिषदेत वर्ग एक दर्जाच्या अधिकाºयांची ३० आणि वर्ग दोनचे ३५ अशा एकूण ६४ अधिकाºयांची पदे रिक्त असून, सोमवारी वर्ग एकच्या चार अधिकाºयांची नियुक्ती जिल्हा परिषदेत झाली आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी व वाशिम पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशा चार रिक्त पदांचे ग्रहण यामुळे सुटले आहे.ग्रामीण भागाचा कारभार हाकण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांची त्रिस्तरीय आखणी केली आहे. त्यात प्रत्येक यंत्रणेला महत्वाचे स्थान आहे. शासन आणि ग्रामपंचायतीत महत्वाचा दुवा म्हणून जिल्हा परिषदेकडे पाहिले जाते. जिल्हा परिषदेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभागाचे जिल्हा जलसंधारण अधिकारी, कृषी विकास अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी यासह वर्ग एकचे ३०, वर्ग दोनचे ३५ अशा एकूण ६५ अधिकाºयांची पदे रिक्त आहेत. जिल्हा परिषदेत विभाग प्रमुखांची पदे रिक्त असल्याचा परिणाम कामकाजावर होत आहे. जिल्हा परिषदेतील अधिकाºयांची रिक्त पदे भरण्याकडे जिल्हा परिषद प्रशासनाने वरिष्ठांकडे पत्रव्यवहार केलेला आहे. यासंदर्भात ‘लोकमत’नेदेखील वेळोवेळी वृत्त प्रकाशित करून शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. आता वर्ग एकच्या चार अधिकाºयांची नियुक्ती जिल्हा परिषदेत झाली असून, यामुळे चार विभागाला प्रमुख मिळाले आहेत. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून लीना बनसोड यांची नियुक्ती झाली आहे. एस.एस. पाटील यांची उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) म्हणून नियुक्ती झाली आहे. यापूर्वी त्या पंचायत समिती मुळशी जि. पुणे येथे गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. डॉ. विनोद नारायणराव वानखेडे हे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी म्हणून पदोन्नतीने ५ आॅगस्ट रोजी रूजू झाले आहेत. यापूर्वी ते पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पं.स. अमरावती येथे कार्यरत होते. एस.एम. मठपती यांची वाशिम पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. यापूर्वी ते ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कोल्हापूर येथे व्याख्याता म्हणून कार्यरत होते.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद