शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद निवडणूक : प्रचारतोफा थंडावल्या; यंत्रणा सज्ज  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 13:56 IST

५ जानेवारीला सायंकाळी प्रचारतोफा थंडावल्या असून, मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा परिषदेचे ५२ गट आणि पंचायत समितीचे १०४ गणासाठी जिल्ह्यात ८५२ मतदान केंद्रावर ७ जानेवारी रोजी मतदान होत आहे. दरम्यान, ५ जानेवारीला सायंकाळी प्रचारतोफा थंडावल्या असून, मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.जिल्हा परिषदेचे ५२ गट आणि पंचायत समितीचे १०४ गणासाठी ७ जानेवारी रोजी मतदान होत आहे. जिल्हा परिषद गटासाठी २६७ तर पंचायत समिती गणासाठी ४७३ उमेदवार नशिब आजमावत आहेत. निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी व्हिडीओग्राफी सर्व्हेलियन्स पथक, भरारी पथक, चेक पोस्ट पथक, व्हिडीओ शुटींग पथक गठीत करण्यात आले असून, ही पथके २४ तास कार्यान्वीत ठेवण्यात आली आहेत. काही पथके राखीव असून, क्षेत्रिय अधिकाऱ्यांच्या निवडणूकीसाठी नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.मतदानासाठी येणा?्या मतदारांसाठी मतदान केंद्रावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि दिव्यांग मतदारांसाठी रॅम्सची सुविधा तेथे असावीत. निवडणूकीसाठी आवश्यक तेवढी वाहने अधिग्रहीत करावीत. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर होणा?्या सभेला उपविभागीय पोलीस अधिकारी आणि संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना बोलवावे म्हणजे निवडणूकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी पोलीस विभागाची चांगल्याप्रकारे मदत होईल असे त्यांनी सांगीतले. उपजिल्हाधिकारी श्री. काळे यांनी निवडणूकीसाठी करण्यात आलेल्या तयारीची यावेळी माहिती दिली.जिल्हयातील ८५२ मतदान केंद्रावर ७ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणूकीत ३ लाख ५४ हजार ७२० स्त्री मतदार, ३ लाख ९० हजार ८४८ पुरुष आणि ९ तृतियपंथी मतदार असे एकूण ७ लाख ४५ हजार ५७७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. जिल्हयातील ८५२ मतदान केंद्रावर ८५२ मतदान पथके मतदान प्रक्रिया पार पाडणार आहे. १३५ मतदान पथके ही राखीव असणार आहे. मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी ९८७ मतदान केंद्राध्यक्ष, ३१६८ मतदान कर्मचारी आणि ९११ शिपाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ८५२ मतदान केंद्र सुस्थितीत असून यामध्ये ८७ आदर्श मतदान केंद्र असणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या या सार्वत्रिक निवडणूकीत मतदान यंत्रावर मतदान होणार असून यासाठी २२४० बॅलेट युनिट, ११२० कंट्रोल युनिट आणि ११२० मेमरी लागणार आहे.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद