शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : ‘कोरोना व्हायरस’ची धास्ती; आरोग्य विभाग सतर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 14:29 IST

सोमवार, ९ मार्चपासून जिल्हाभरात जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अविनाश आहेर यांनी दिली.

- सुनील काकडे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : देशभरासह ‘कोरोना व्हायरस’च्या धास्तीचे लोण वाशिम जिल्ह्यातही पसरले आहे. दरम्यान, या ‘व्हायरस’ची बाधा झालेला एकही रुग्ण अद्याप वाशिम जिल्ह्यात आढळलेला नाही. असे असले तरी खबरदारी म्हणून आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. त्यानुषंगाने जिल्हा सामान्य रुग्णालयात संशयित रुग्णांवर उपचारासाठी विलगीकरण कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून सोमवार, ९ मार्चपासून जिल्हाभरात जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अविनाश आहेर यांनी दिली.‘कोरोना’बाबत विविध माध्यमातून झळकणाऱ्या बातम्यांमुळे वाशिम जिल्ह्यातही भितीचे वातावरण पसरले आहे; मात्र या ‘व्हायरस’ची बाधा लागण झालेला रुग्ण संपर्कात आल्याशिवाय होत नाही आणि सुदैवाने अशात वाशिम जिल्ह्यात परदेशातून परतलेली एकही व्यक्ती नाही. त्यामुळे जिल्ह्यात ‘कोरोना व्हायरस’ची बाधा होण्याची शक्यता फारच कमी असल्याचे डॉ. आहेर म्हणाले. नागरिकांनी देखील चुकीच्या पद्धतीने पसरविल्या जाणाºया कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता वैयक्तिक स्वच्छतेसंबंधीची खबरदारी बाळगावी, असे आवाहनही त्यांनी केले.‘कोरोनो’संबंधी खबरदारी म्हणून वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात विलगीकरण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. त्याठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांसोबतच इतरही आवश्यक कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून ‘व्हेंटीलेटर’ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आरोग्य मंत्री, आरोग्य संचालक, आयुक्तांकडून नियमित ‘व्हीडीओ कॉन्फरन्स’ तथा पत्रव्यवहारांव्दारे मिळणाºया सूचनांचे पालन करून ‘कोरोना’पासून जिल्हा सुरक्षित ठेवण्याचे पूर्ण प्रयत्न सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आहेर यांनी दिली. सोमवारपासून यासंबंधी जिल्हाभर जनजागृती मोहीमेस सुरूवात केली जाणार आहे.

१४ विदेशवाºया रद्द; प्रादेशिक प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण घटले!कोरोनाच्या धास्तीचा परिणाम विविध क्षेत्रांवर जाणवत आहे. त्यानुसार, वाशिममधील ‘टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स’च्या माध्यमातून मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यात नियोजित १४ विदेशवाºया रद्द झाल्या आहेत. यासह प्रादेशिक प्रवास करणाºयांचे प्रमाणही घटले आहे, अशी माहिती टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्सचे संचालक रवि बुंधे आणि निखील नांदगांवकर यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोनाwashimवाशिम