शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : जुगार, वरली-मटका बंद करण्यासाठी मानोरा येथे रास्तारोको!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 22:40 IST

मानोरा (वाशिम): शहरात बिनबोभाट सुरू असलेल्या बेकायदा वरली-मटका व जुगार बंद करण्यासाठी गजानन चव्हाण यांच्या नेतृत्वात दिग्रस चौकात १ जानेवारी रोजी दुपारी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. दरम्यान, मानोरा पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून १३ युवकांना अटक करून त्यांची सुटका केली.

ठळक मुद्देआक्रमक पवित्रा१३ युवकांना अटक व सुटका

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा (वाशिम): शहरात बिनबोभाट सुरू असलेल्या बेकायदा वरली-मटका व जुगार बंद करण्यासाठी गजानन चव्हाण यांच्या नेतृत्वात दिग्रस चौकात १ जानेवारी रोजी दुपारी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. दरम्यान, मानोरा पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून १३ युवकांना अटक करून त्यांची सुटका केली.मानोरा शहरात गत अनेक दिवसांपासून वरली-मटका आणि जुगार सुरू आहे. यामुळे अनेकांचे संसार उध्दवस्त होवून उघड्यावर आले आहेत. अवैध बंद करण्यासाठी माहुली येथील गजानन चव्हाण यांनी उपविभागीय अधिकारी यांना लेखी निवेदन देवून अवैध धंदे बंद करण्याची मागणी केली. मात्र, त्याची दखल न घेतल्याने अखेर १ जानेवारी रोजी दिग्रस चौकात रास्तारोको करण्यात आला. यावेळी दिग्रस चौकातील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी आंदोलकांना अटक करून त्यांची सुटका केली.

टॅग्स :washimवाशिमagitationआंदोलन