शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम :‘सौरवाहिनी’ची अंमलबजावणी संथ गतीने!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 01:21 IST

वाशिम : पारंपरिक पद्धतीने पुरविल्या जाणाºया विजेवरील ताण कमी करून कृषी पंपांना दैनंदिन सलग १२ तास वीज मिळावी, यासाठी शेतकºयांचे कृषी पंप सौरऊर्जेशी जोडण्याकरिता मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार, मांगुळ झनक (ता.रिसोड) येथे सौरऊर्जा पॅनेल उभारले जाणार असले तरी ही प्रक्रिया अगदीच संथगतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे. 

ठळक मुद्देशेतक-यांमध्ये संभ्रम मांगूळ झनकमध्ये उभा होणार प्रकल्प!

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पारंपरिक पद्धतीने पुरविल्या जाणा-या विजेवरील ताण कमी करून कृषी पंपांना दैनंदिन सलग १२ तास वीज मिळावी, यासाठी शेतकºयांचे कृषी पंप सौरऊर्जेशी जोडण्याकरिता मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार, मांगुळ झनक (ता.रिसोड) येथे सौरऊर्जा पॅनेल उभारले जाणार असले तरी ही प्रक्रिया अगदीच संथगतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री सौर वाहिनी योजनेंतर्गत शेतकºयांचे सामूहिक गट तयार करून त्यांच्या कृषी पंपांना स्वतंत्र सौर वाहिनीद्वारे सकाळी ६ ते सायंकाळी ६ असे सलग १२ तास वीज उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासोबतच वीज बचत करणारे कृषी पंप ५० टक्के अनुदानावर पुरविण्यात येणार आहेत. यामुळे वीज बचतीसोबतच शेतकºयांचा विजेवर होणारा खर्च कमी होण्यास मदत मिळणार आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील मांगुळ झनक येथे सौरऊर्जा पॅनेल आस्थापित केले जाणार असून, त्याठिकाणी सौर वाहिनीद्वारे वीज पुरवठा करून तो इतर ठिकाणच्या उपकेंद्रांकडे वर्ग केला जाणार आहे. यासंदर्भात महापारेषणच्या चमूने मांगुळ झनक येथील जागेची पाहणी केली आहे; मात्र त्याउपर विशेष हालचाल झाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

वीज यंत्रणा सक्षमीकरणासाठी भरीव निधीची गरजवाशिम जिल्ह्यातील वीज यंत्रणा सक्षम करण्यासाठी भरीव निधीची गरज असून, जिल्ह्यातील अतिभारीत वीज यंत्रणेच्या क्षमतेत वाढ करण्यासाठी विद्युत उपकेंद्र व रोहित्रांची कार्यक्षमता वाढविणे आवश्यक आहे; मात्र याकडे सध्यातरी शासनाचे लक्ष नाही. याशिवाय पैनगंगा नदीवर ११ ठिकाणी उभारण्यात आलेल्या बॅरेज परिसरातील कृषी पंपांना वीज जोडण्याचा प्रश्नही प्रलंबित असून, यासाठी शासनाकडे पाठविण्यात आलेल्या ९५ कोटी रुपयांच्या प्रस्तावास अद्याप मंजुरात मिळाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मुख्यमंत्री सौर वाहिनी योजनेंतर्गत मांगुळ झनक येथील एक ते दीड किलो मीटरच्या परिसरात सौरऊर्जा पॅनेल उभारले जाणार असून, महापारेषणच्या चमूकडून त्याचे सर्वेक्षणदेखील झाले आहे. महावितरणच्या सात उपकेंद्रांवर या माध्यमातून साधारणत: १ मेगावॅट वीज उपलब्ध करून देण्याचे धोरण आखण्यात आले आहे. त्याचेही काम सुरू असून, ते लवकरच पूर्ण होईल.- आर.के.गिरीकार्यकारी अभियंता, महावितरण

टॅग्स :washimवाशिम