शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : पोषण आहाराच्या वजनात घोळ करणार्‍या बचत गटाला ‘कारणे दाखवा’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 01:22 IST

वाशिम: एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत अंगणवाड्यांना पोषण आहार पुरविण्याचा कंत्राट असलेल्या सुजाता स्वयंसहायता महिला बचतगटाने पोषण आहार पाकिटांच्या वजनात घोळ केल्याची गंभीर बाब २८ जानेवारीला उघडकीस आली. दरम्यान, याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने सदर बचत गटास मंगळवारी कारणे दाखवा नोटीस बजावून अहवाल सादर करण्यास तीन दिवसांची मुदत दिल्याची माहिती बुधवारी प्राप्त झाली.

ठळक मुद्दे‘महिला व बालकल्याण’ने घेतली दखल केकतउमरा येथील प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत अंगणवाड्यांना पोषण आहार पुरविण्याचा कंत्राट असलेल्या सुजाता स्वयंसहायता महिला बचतगटाने पोषण आहार पाकिटांच्या वजनात घोळ केल्याची गंभीर बाब २८ जानेवारीला उघडकीस आली. दरम्यान, याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने सदर बचत गटास मंगळवारी कारणे दाखवा नोटीस बजावून अहवाल सादर करण्यास तीन दिवसांची मुदत दिल्याची माहिती बुधवारी प्राप्त झाली.तालुक्यातील केकतउमरा येथील अंगणवाडी केंद्रात २८ जानेवारीला सुजाता स्वयंसहायता महिला बचत गट (वाशिम) यांच्याद्वारे पोषण आहाराचे वाटप सुरू होते. यावेळी पंचांच्या उपस्थितीत पोषण आहाराच्या पाकिटांचे वजन करण्यात आले असता, सर्वच प्रकारच्या पाककृतीमधील पोषण आहाराचे वजन ७00 ते ८00 ग्रॅमने कमी असल्याची बाब निष्पन्न झाली होती. दरम्यान, ही माहिती अंगणवाडी कर्मचारी व ग्रामपंचायतच्या पदाधिकार्‍यांनी जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बालविकास यंत्रणेच्या अधिकार्‍यांना दिली. त्यानुसार, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी मदन नायक यांनी आपल्या चमूसह घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पंचनामा केला असता, पोषण आहाराच्या वजनात तफावत आढळून आली. त्यांनी यासंदर्भातील अहवाल महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी.डी.इंगळे यांच्याकडे सादर केला. दरम्यान, या अहवालानुसार उपमुख्य कार्यकारी अधिकारी इंगळे यांनी सुजाता स्वयंसहायता महिला बचतगटास मंगळवारी कारणे दाखवा नोटीस बजावून तीन दिवसांत खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

महिला, बालकल्याण विभागासमोर चौकशीचे आव्हान!सुजाता स्वयंसहायता महिला बचतगटाच्या माध्यमातून फेब्रुवारी २0१७ पासून वाशिम तालुक्यातील अंगणवाड्यांमध्ये पोषण आहार पुरविला जात आहे. त्यामुळे पोषण आहाराच्या वजनात नेमका कधीपासून घोळ केला जात आहे, याची सखोल चौकशी करण्याचे मोठे आव्हान महिला व बालकल्याण विभागासमोर उभे ठाकले आहे. 

टॅग्स :washimवाशिम