शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

साखरा जिल्हा परिषद शाळा राज्यात प्रथम; ५१ लाखांचे बक्षीस

By संतोष वानखडे | Updated: March 3, 2024 17:00 IST

मुख्यमंत्री माझी शाळा-सुंदर शाळा अभियान.

संतोष वानखडे, वाशिम:  मुख्यमंत्री माझी शाळा-सुंदर शाळा अभियानांतर्गतच्या स्पर्धेत सरकारी शाळा गटातून वाशिम जिल्ह्यातील साखरा (ता.वाशिम) येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेने राज्यात ५१ लाखांचे प्रथम क्रमांकाचे बक्षिस पटकाविले आहे.

मुख्यमंत्री माझी शाळा- सुंदर शाळा या अभियानात राज्यातील १ लाख ३ हजार ३१२ शाळांनी सहभाग नोंदविला होता. शाळांनी केलेल्या कामगिरीचे केंद्र, तालुका, जिल्हा, विभाग व राज्यपातळीवर काटेकोरपणे मुल्यांकन करण्यात आले. ३ मार्च रोजी बक्षिस जाहिर झाले असून, यामध्ये वाशिम जिल्ह्यातील साखरा (ता.वाशिम) येथील आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद शाळेने राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला. मंगळवार, ५ मार्च रोजी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे.राज्यात वाशिमचे नाव चमकले

मुख्यमंत्री माझी शाळा-सुंदर शाळा अभियानात वाशिम जिल्ह्यातील शाळांची कामगिरी उत्कृष्ट राहावी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांच्या मार्गदर्शनात शिक्षणाधिकारी राजेंद्र शिंदे, शिक्षणाधिकारी (योजना) गजानन डाबेराव, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) आकाश आहाळे यांनी शाळांना प्रोत्साहन दिले होते. साखरा शाळेचे मुख्याध्यापक राजू महाले यांनी शिक्षक, विद्यार्थी, पालक, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी व सर्व गावकऱ्यांच्या सहकार्यातून मेहनत घेतली. साखरा शाळेला राज्यात प्रथम क्रमांकाचे बक्षिस जाहिर झाल्याने, या मेहनत व परिश्रमाचे चीज झाले, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. या पुरस्काराच्या निमित्ताने शैक्षणिक क्षेत्रात राज्यात वाशिमचे नाव चमकले आहे.

टॅग्स :Schoolशाळा