शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

वाशिम: कार्ली येथे ‘क्वारंटीन’ असलेल्या इसमाचा मृत्यू  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 11:14 IST

प्रकृती अचानक बिघडल्याने २१ जून रोजी रात्री ११ वाजतादरम्यान मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्ककार्ली : मुंबईवरून पाच दिवसांपूर्वी आपल्या कार्ली (ता.वाशिम) या गावी परत आलेले तसेच जिल्हा परिषद शाळेत ‘क्वारंटीन’ म्हणून राहत असलेल्या एका ५५ वर्षीय इसमाला श्वास घेण्यास त्रास झाल्याने आणि प्रकृती अचानक बिघडल्याने २१ जून रोजी रात्री ११ वाजतादरम्यान मृत्यू झाला. महसूल, आरोग्य, ग्राम पंचायत प्रशासनाने तातडीने या घटनेची नोंद घेत आवश्यक त्या सुरक्षिततेत सदर इसमावर रविवारी रात्रीच अंतिम संस्कार केले.कार्ली येथील ५५ वर्षीय इसम हा पत्नीसह मुंबईवरून गावी परतले. ते क्वारंटीन म्हणून राहत असताना, २१ जूनला सायंकाळी अचानक त्यांना श्वास घेण्यास त्रास झाला. अचानक प्रकृती बिघडल्याने त्याच त्यांचा मृत्यू झाला. आरोग्य विभागाच्या चमूने घटनास्थळ गाठले. मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नसले तरी खबरदारीच्या उपाययोजना करून रात्री उशिरा मोजक्या लोकांच्या उपस्थित पीपीई किटच्या माध्यमातून अंत्यसंस्कार करण्यात आला. दरम्यान, त्यांच्या कुटुंबातील दोन जणांना क्वारंटीन केले असून, त्यांचे थ्रोट स्वॅब नमुने घेतले जाणार असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. (वार्ताहर)

 

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या