शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : मानोरा येथे न्यायालय परिसरात इसमाने घेतले विष!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 20:24 IST

मानोरा (वाशिम): न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणाचा निपटारा होण्यास विलंब लागत असल्याने त्यास कंटाळून तालुक्यातील पाळोदी येथील रंजन परशराम चव्हाण (वय ६१ वर्षे) या इसमाने न्यायालयाच्या आवारातच विष प्राशन केल्याची घटना २३ जानेवारीला दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देउपचारार्थ यवतमाळातील रुग्णालयात केले दाखलप्रकरणाचा निपटारा होण्यास विलंब लागत असल्याने केला आत्महत्येचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा (वाशिम): न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणाचा निपटारा होण्यास विलंब लागत असल्याने त्यास कंटाळून तालुक्यातील पाळोदी येथील रंजन परशराम चव्हाण (वय ६१ वर्षे) या इसमाने न्यायालयाच्या आवारातच विष प्राशन केल्याची घटना २३ जानेवारीला दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली.याबाबत प्राप्त माहितीनुसार, न्यायालयात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या प्रकरणाचा निपटारा व्हावा, यासाठी प्रत्येक तारखेला न चुकता हजर राहूनही प्रकरण निकाली निघण्यास विलंब लागत आहे. दरम्यान, या प्रक्रियेस कंटाळलेल्या रंजन चव्हाण यांनी २३ जानेवारीला न्यायालयीन परिसरातील एका हॉलमध्ये विष प्राशन केले. ही बाब लक्षात येताच चव्हाण यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथेप्राथमिक उपचार करून पुढील उपचाराकरिता त्यांना यवतमाळच्या रुग्णालयात हलविण्यात आले. 

काय आहे प्रकरण?पाळोदी (ता.मानोरा) येथील एका विद्यालयात कार्यरत रंजन चव्हाण यांच्या मुलाला नोकरीतून कमी करण्यात आले. सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे, परंतु त्याचा निपटारा वेळेत होत नसल्यामुळे रंजन चव्हाण यांनी अखेर टोकाचे पाऊल उचलले असल्याची चर्चा आहे. दरम्यान, वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश राठोड यांच्याशी संपर्क साधला असता, रंजन चव्हाण यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र, वृत्त लिहिस्तोवर पोलिस सुत्रांकडून यासंदर्भात कुठलीही ठोस माहिती मिळू शकली नाही.

टॅग्स :washimवाशिम