शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम बाजार समितीने दिले कर्मचा‍ऱ्यांना सुरक्षाकवच; प्रत्येकी १० लाखांचा विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 15:22 IST

प्रत्येक कर्मचा‍ºयांचा १० लाखाचा विमा काढण्यात आला आहे. 

लोकमत न्युज नेटवर्क वाशिम: जगभरात थैमान घालणाºया कोरोना विषाणू संसर्गाविरुध्द प्रत्येक भारतीय धैर्याने लढा देत आहे. विविध क्षेत्रातील नागरीक या कठिण प्रसंगी सेवा देत असून येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मधील सेवा देणा‍ºया सर्व कर्मचाऱ्यांनाही संस्थेतर्फे सुरक्षा कवच देण्यात आले आहे. बाजार समितीचे शासकीय प्रशासक टी. आर.अंभोरे व सचिव बबनराव इंगळे यांच्या पुढाकाराने प्रत्येक कर्मचा‍ºयांचा १० लाखाचा विमा काढण्यात आला आहे. वाशिम बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतमालाची खरेदी होते संपूर्ण पश्चिम विदर्भात प्रसिध्द असलेल्या वाशिम बाजार समितीत शेतकºयांची राहण्याची व अल्पदरात जेवणाची सुविधा केली जाते. कोरोना विषाणूचा संसर्ग अन्यजिल्ह्यात वाढत असतांना तसेच संसर्ग पसरण्याचा धोका वाढत असतानाही  बाजार समितीमधील कर्मचारी दररोज सेवा देत आहेत. अशावेळी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांच्या भविष्याची काळजी घेण्यासाठी बाजार समितीचे सचिव बबनराव इंगळे व शासकिय प्रशासक अंभोरे यांनी पुढाकार घेऊन प्रत्येक कर्मचाºयांचा १० लाखाचा सुरक्षा विमा काढला आहे. या निर्णयामुळे कर्मचाºयांनी समाधान व्यक्त केले आहे.

टॅग्स :washimवाशिमMarket committee washimबाजार समिती वाशिम