शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

Washim: महापरिनिर्वाण दिन : हजारो अनुयायांचे महामानवाला अभिवादन !

By संतोष वानखडे | Updated: December 6, 2023 09:41 IST

Mahaparinirvana Day: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न महामानव डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वाशिम जिल्ह्यात हजारो अनुयायांनी बाबासाहेबांना अभिवादन केले.

- संतोष वानखडेवाशिम - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न महामानव डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वाशिम जिल्ह्यात हजारो अनुयायांनी बाबासाहेबांना अभिवादन केले. वाशिम येथे पहाटे ५.३० वाजता स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात ‘कॅन्डल मार्च’ व अभिवादन कार्यक्रम पार पडला.

पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास शहराच्या कानाकोपºयातून समाजबांधव व आंबेडकरी अनुयायी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात एकत्र आले. प्रत्येकजण हातात ‘कॅण्डल’ घेऊन चौकात आल्यानंतर महामानवाच्या पुतळ्याजवळ चारही बाजूने गोलाकार स्थितीत ‘कॅण्डल’ लावण्यात आली. त्यानंतर सामुहिक बुद्धवंदना घेऊन पंचशील, त्रिशरण ग्रहण करण्यात आले. यावेळी त्रिरत्न बुध्द विहार चॅरीटेबल ट्रस्ट वाशीम, भारतरत्न प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल अॅक्टिवा फोरम वाशीम, संघमित्रा धम्मसेवा महिला मंडळ वाशिम, बौध्द कर्मचारी प्रबोधन मंडळ वाशीम, बौध्द युवा संघ वाशीम, जंबुद्विप संघ वाशीम, समता सैनिक दल वाशीम, भारतीय बौध्द महासभा, मंगलमैत्री महिला मंडळ, बुध्द विहार समन्वय महासंघ, भिमनगर बुध्द विहार समन्वय समिती, अकोला नाका बुध्द विहार समन्य समिती, सम्यक आजिवीका बि.सी. संघ वाशिम यांच्यासह विविध सामाजिक संघटना, विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, डॉक्टर्स, माजी सैनिक, वकिल, प्रशासकीय सेवेतील अधिकारी व कर्मचारी, आंबेडकरी अनुयायी व समाजबांधवांची हजारोंच्या संख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरwashimवाशिम