शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : अतिक्रमणावर चालला 'जेसीबी'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 15:50 IST

पुसद नाका, हिंगोली नाका व आययूडीपी कॉलनी परिसरातील अतिक्रमण हटवून मोहीमेस प्रारंभ करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वाशिम शहरात पुन्हा एकदा ५ फेब्रुवारीपासून अतिक्रमण हटाव मोहिमेस प्रारंभ झाला. अतिक्रमण हटाव मोहीमेत शहरातील पुसद नाका, हिंगोली नाका व आययूडीपी कॉलनी परिसरातील अतिक्रमण हटवून मोहीमेस प्रारंभ करण्यात आला. पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटविण्यात आले.वाशिम शहरात मुख्य रस्त्यालगत तसेच अंतर्गत ठिकाणीही अतिक्रमण फोफावले होते. जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांच्या निर्देशानुसार १५ दिवसांपूर्वी मुख्याधिकारी दीपक मोरे यांच्या नेतृत्वात वाशिम शहरात अतिक्रमण हटावची धडक मोहिम राबविण्यात आली होती. या मोहिमेनंतर काही ठिकाणी अतिक्रमणधारकांनी पुन्हा अतिक्रमण केल्याचे आढळून येत आहे. अतिक्रमण हटविण्यासाठी पुन्हा ५ फेब्रुवारीपासून पोलीस बंदोबस्तात मोहिम राबविण्यात आली.जुन्या ठिकाणी अतिक्रमण आढळून आल्यास तेथील सर्व साहित्य जप्त करण्याची कारवाई यावेळी करण्यात आली. वाशिम शहराला अतिक्रमण मुक्त करण्यासाठी शहरवासियांचे सहकार्य आवश्यक आहे. अतिक्रमण हटाव मोहिमेस नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मोरे यांनी केले आहे.अतिक्रमण हटाव मोहीम अधून-मधून नियमित राबविण्यात येणार असल्याने शहरातील अतिक्रमण कमी होत असल्याचे दिसून येत आहे. शहरातील अतिक्रमण हटाव मोहीमे दरम्यान काढण्यात आलेले अतिक्रमण पुन्हा केल्यास अतिक्रमण करणाऱ्याच्या वस्तुंवर जप्तीची कारवाई केली जाणार आहे. शहर स्वच्छ व सुंदर दिसावे याकरिता रस्त्यावर , रस्त्यालगत तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण होणाºया अतिक्रमण करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल.- दीपक मोरे,मुख्याधिकारी, नगरपरिषद वाशिम

टॅग्स :washimवाशिम