शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : शिरपूरात पिसाळलेल्या माकडाचा हैदोस; तिघांना घेतला चावा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 19:25 IST

शिरपूर जैन (वाशिम) : येथे मागील आठवडाभरापासुन एका पिसाळलेल्या माकडाने हैदोस घातला असून आतापर्यंत तीन जणांना चावा घेत गंभीर जखमी केले. दरम्यान, या माकडाला पकडण्यासाठी वनविभागाने तीन दिवस शर्थीचे प्रयत्न करूनही माकड जेरबंद करण्यात यश मिळाले नाही.

ठळक मुद्देमाकड पकडण्यात वनविभागाला अपयश

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन (वाशिम) : येथे मागील आठवडाभरापासुन एका पिसाळलेल्या माकडाने हैदोस घातला असून आतापर्यंत तीन जणांना चावा घेत गंभीर जखमी केले. दरम्यान, या माकडाला पकडण्यासाठी वनविभागाने तीन दिवस शर्थीचे प्रयत्न करूनही माकड जेरबंद करण्यात यश मिळाले नाही.गत आठवड्यापासुन शिरपूर येथे एका पिसाळलेल्या माकडाने हैदोस घातला आहे. या माकडाने १७ जानेवारी रोजी संतोष भालेराव, २२ जानेवारी रोजी शेख अंसार यास चावा घेतला तर २४ जानेवारी रोजी हसीन खॉ पठाण या युवकाच्या घरात घुसुन त्यास जबर चावा घेतला. या सर्व जखमीवर अकोला येथे उपचार करण्यात येत आहेत. या माकडाला पकडण्यासाठी १९ जानेवारी रोजी वनविभागाने कर्मचारी आले असता,  माकडाने या पथकाला गुंगारा देवुन पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यावेळी माकडाने अंगावर उडी घेतल्याने साठे नामक वन कर्मचारी खाली पडून जखमी झाला. त्यानंतर २२ जानेवारी रोजी रोजी १५ ते २० वनकर्मचाºयांचा ताफा गावात दाखल झाला होता. शर्थीचे प्रयत्न करुनही माकड जाळयात अडकले नाही. यावेळी गावकºयांच्या गोंधळामुळे माकड हाती लागत नसल्याचा दावा वनविभागाच्या पथकाने केला. २४ जानेवारी रोजी पुन्हा वनविभागाच्या पथकाने माकड पकडण्याचा प्रयत्न केला. वृत्त लिहिस्तोवर माकडाला जेरबंद करण्यात आले नव्हते. दरम्यान, या माकडामुळे गावकºयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. 

टॅग्स :Monkeyमाकडwashimवाशिमforest departmentवनविभाग