शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : मुख्यमंत्र्यांना भामदेवी येथील ‘वर्‍हाड’ दुध प्रकल्पातील पदार्थांची भेट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 19:25 IST

कारंजा : मुख्यमंत्री सहायता निधीमधून भामदेवी येथे वर्‍हाड दुध प्रकल्प साकारला आहे. सदर दुधाची विविध उत्पादने  १२ डिसेंबर रोजी विधान भवन, नागपुर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांना भेट म्हणून देण्यात आली. 

ठळक मुद्देनागपूर येथे पार पडली बैठक; मुख्यमंत्र्यांचे मागदर्शनजल्ह्यातील लोकप्रतिनिधींची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा : मुख्यमंत्री सहायता निधीमधून भामदेवी येथे व-हाड दुध प्रकल्प साकारला आहे. सदर दुधाची विविध उत्पादने  १२ डिसेंबर रोजी विधान भवन, नागपुर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांना भेट म्हणून देण्यात आली. सदर उत्पादनांची भेट वर्‍हाड दुग्ध उत्पादक सहकारी सोसायटीचे अध्यक्ष नामदेव आप्पा निंबलवार, भामदेवी चे सरपंच सुभाष मोहोकार, पोलिस पाटील पंडीत मेश्राम, बंडुभाऊ भेराणे, भुषण कस्तुरे, विपुल चाणेकर, पवण मुंदे तसेच संवर्धन चे डॉ. निलेश हेडा यांच्या हस्ते प्रदाण करण्यात आले. ‘मी स्वत: तुमची उत्पादने माज्या नागपुरच्या राहत्या घरी वापरुन बघणार आहे’ असे वक्तव्य माननीय मुख्यमंत्र्यांनी केले. बैठकीत वाशीम जिल्ह्यातील विविध समस्यांवर तब्बल दिड तास चर्चा झाली. बैठकीला वाशीम चे पालकमंत्री संजय राठोड, आमदार लखन मलीक, राजेंद्र पाटणी , जिल्हाधीकारी राहुल द्विवेदी, पोलिस  अधीक्षक मोक्षदा पाटील, जिल्हा परिषद सिईओ गणेश पाटील तसेच अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :washimवाशिमDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस