शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : मानोरा ‘खविसं’च्या सहा संचालकांचे भविष्य २१ डिसेंबरला ठरणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 19:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा (वाशिम): तालुका खरेदी-विक्री संघाची निवडणुक दोन वर्षांपूर्वी पार पडली. मतदान प्रक्रियेच्या वेळी एकाच पार्टीच्या सहा उमेदवारांच्या मतपत्रिकांवर विशिष्ट प्रकारच्या आक्षेपार्ह खूणा आढळल्याने हे प्रकरण न्यायालयात गेले. यासंदर्भात अकोला सहकार न्यायालय येत्या २१ डिसेंबरला अंतीम निर्णय देणार असून त्यावरच संबंधित सहा संचालकांचे भविष्य ठरणार असल्याने या निर्णयाकडे सर्वांचे ...

ठळक मुद्देनिवडणूक प्रक्रियेदरम्यान मतपत्रिकांवर आढळल्या होत्या आक्षेपार्ह खूणाप्रकरण अकोला येथील सहकार न्यायालयात न्यायप्रविष्ठ २१ डिसेंबर रोजी प्रकरणाची अंतिम सुनावणी 

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा (वाशिम): तालुका खरेदी-विक्री संघाची निवडणुक दोन वर्षांपूर्वी पार पडली. मतदान प्रक्रियेच्या वेळी एकाच पार्टीच्या सहा उमेदवारांच्या मतपत्रिकांवर विशिष्ट प्रकारच्या आक्षेपार्ह खूणा आढळल्याने हे प्रकरण न्यायालयात गेले. यासंदर्भात अकोला सहकार न्यायालय येत्या २१ डिसेंबरला अंतीम निर्णय देणार असून त्यावरच संबंधित सहा संचालकांचे भविष्य ठरणार असल्याने या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. मानोरा खरेदी-विक्री संघाची निवडणुक सप्टेंबर २०१५ मध्ये पार पडली. सेवा सहकारी मतदार संघातील गजानन राऊत, विठ्ठल राऊत, दुर्योधन चव्हाण, मोतीराम ठाकरे, रुपेश चव्हाण, किशोर राठोड  या सहा उमेदवारांच्या मतपत्रिकांवर विशिष्ट  प्रकारच्या खूणा आढळल्या. यासंदर्भात तेव्हाच आक्षेप नोंदविण्यात आले. मात्र, त्याचा विचार झाला नाही. त्यामुळे सेवा सहकारी मतदार संघातून संबंधित उमेदवार विजयी झाले. या मतदार संघात केवळ ३५ मतदार होते, हे विशेष. दरम्यान, खरेदी-विक्री संघावर जरी सर्व समावेशक आघाडीचे वर्चस्व असले तरी सोसायटी मतदार संघातून माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे यांच्या गटाचे उमेदवार विजयी झाले होते. दरम्यान, मतपत्रिकेत खुना आढळून आल्याने पराभूत झालेले मानोरा तालुका काँगे्रसचे अध्यक्ष इफ्तेखार पटेल व महादेवराव ठाकरे यांनी अकोला सहकार न्यायालयात हे प्रकरण दाखल केले. त्यावर निर्णय देण्याची अंतीम तारीख २१ डिसेंबर असून सहकार न्यायालय काय निर्णय देते, याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :washimवाशिमMarket committee washimबाजार समिती वाशिम