शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम: मोटारपंप चोरीप्रकरणी चार आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 02:19 IST

आसेगाव पो.स्टे.(वाशिम) : स्थानिक पोलीस स्टेशन अंतर्गत येणाºया भिलडोंगर येथील सहा शेतक-यांचे मोटारपंप अज्ञात चोरट्यांनी ५ एप्रिल रोजी रात्री लंपास केले. याप्रकरणी पोलिसांनी तपासाची सूत्रे गतीने फिरवत ८ एप्रिल रोजी खांबाळा (ता.मानोरा) येथील चार आरोपींना अटक करून त्यांच्याकडून पाच मोटारी जप्त केल्या. संबंधित चोरट्यांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.

ठळक मुद्देपाच मोटारी जप्त आरोपी मानोरा तालुक्यातील खांबाळा येथील

लोकमत न्यूज नेटवर्कआसेगाव पो.स्टे.(वाशिम) : स्थानिक पोलीस स्टेशन अंतर्गत येणाºया भिलडोंगर येथील सहा शेतक-यांचे मोटारपंप अज्ञात चोरट्यांनी ५ एप्रिल रोजी रात्री लंपास केले. याप्रकरणी पोलिसांनी तपासाची सूत्रे गतीने फिरवत ८ एप्रिल रोजी खांबाळा (ता.मानोरा) येथील चार आरोपींना अटक करून त्यांच्याकडून पाच मोटारी जप्त केल्या. संबंधित चोरट्यांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भिलडोंगर येथील तलावावर लावण्यात आलेले सहा शेतक-यांचे ७.५ अश्वशक्तीचे मोटारपंप चोरट्यांनी चोरून नेल्याप्रकरणी संतोष तुकाराम चव्हाण यांच्या फिर्यादीवरून ६ एप्रिलला पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी पोलिसांनी खांबाळा येथील हेमंत सुखदेव खडसे, सुधीर अशोक झळके, मुंगसीराम झळके, तुळशीराम झळके या चार आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ८५ हजार रुपये किमतीच्या पाच मोटारी जप्त केल्या. एक आरोपी अज्ञात फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या कारवाईत ठाणेदार विनायक जाधव यांच्यासह ज्ञानेश्वर राठोड, ज्ञानदेव उगले, चैतन्य भोयर, शेषराव डाबेराव, अशोक चव्हाण, नागेश राठोड, जावेद बेनिवाले यांनी सहभाग घेतला. 

टॅग्स :washim City police stationवाशिम शहर पोलीस स्टेशनwashimवाशिम