शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
3
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
4
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
5
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
6
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
7
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
8
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
9
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
10
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
11
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

वाशिम : बाळखेड येथे आग; चार घरांमधील साहित्य जळून खाक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 20:23 IST

रिसोड (वाशिम) : तालुक्यातील बाळखेड येथे २० फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास लाकडी माळवद असलेल्या एका घराला अचानक आग लागली. दरम्यान, शेजारी असलेल्या इतर तीन घरांनाही त्याची मोठ्या प्रमाणात झळ पोहचून सुमारे २० लाख रुपयांची वित्तहानी झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.

ठळक मुद्दे२० लाखांच्या वित्तहानीचा अंदाज सुदैवाने जिवीतहानी टळली

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड (वाशिम) : तालुक्यातील बाळखेड येथे २० फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास लाकडी माळवद असलेल्या एका घराला अचानक आग लागली. दरम्यान, शेजारी असलेल्या इतर तीन घरांनाही त्याची मोठ्या प्रमाणात झळ पोहचून सुमारे २० लाख रुपयांची वित्तहानी झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.याबाबत प्राप्त माहितीनुसार, बाळखेड येथे २० फेब्रुवारीला दुपारी तीन वाजतादरम्यान विजेच्या शॉर्टसर्कीट मुळे एका घराला आग लागली. दरम्यान, लागूनच असलेल्या इतर तीन घरांनाही आगीची झळ पोहचली. पाहता पाहता चारही घरांमधील साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी सापडून सुमारे २० लाखांची वित्तहानी झाल्याचा अंदाज आहे. नुकसानग्रस्तांमध्ये प्रकाश पºहाड, पोलिस पाटील गजानन पºहाड, भुजंगराव पºहाड व जिजेबा पºहाड यांचा समावेश आहे. आगीत जवळपास २०० पोते हरभरा, शेतीपयोगी अवजारे, घरातील कपडे, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे आगीत जळून खाक झाले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच रिसोड नगर परिषदेचे अग्नीशमन वाहन घटनास्थळी हजर झाले. आग विझविण्याकरिता गावकºयांनीही आपापल्या परीने सर्वतोपरी योगदान दिले. या घटनेत सुदैवाने जिवीतहानी झाली नसली तरी वित्तहानी मात्र मोठ्या प्रमाणात झाली आहे. पोलिस प्रशासन आणि महसुल यंत्रणेने घटनास्थळ गाठून नुकसानाचे पंचनामे केले. 

टॅग्स :washimवाशिमfireआग