शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : तहसील कार्यालयावर धडकला सुशिक्षित बेरोजगारांचा मूक मोर्चा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 20:31 IST

वाशिम :  मागील काही वर्षापासुन शासनाकडून विविध पद भरतीमध्ये अतिशय कमी जागा काढण्यात येत आहे. अतिशय चांगली तयारी करुन सुध्दा कमी जागा असल्यामुळे  संधी मिळत नाही त्यावर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सुशिक्षीत बेरोजगार  तथा स्पर्धा परिक्षार्थीच्यावतीने मंगळवार २० फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालयावर प्रा.जितेंद्र काळे प्रा.अक्षय गवई यांच्या नेतृत्वात मोर्चा काढुन निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्दे विविध पद भरतीमध्ये अत्यंत कमी जागा असल्याची तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  मागील काही वर्षापासुन शासनाकडून विविध पद भरतीमध्ये अतिशय कमी जागा काढण्यात येत आहे. अतिशय चांगली तयारी करुन सुध्दा कमी जागा असल्यामुळे  संधी मिळत नाही त्यावर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सुशिक्षीत बेरोजगार  तथा स्पर्धा परिक्षार्थीच्यावतीने मंगळवार २० फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालयावर प्रा.जितेंद्र काळे प्रा.अक्षय गवई यांच्या नेतृत्वात मोर्चा काढुन निवेदन देण्यात आले.निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, मागील अनेक वर्षापासून सर्व सुशिक्षीत बेरोजगार स्पर्धा  परिक्षाची तयारी करतांना परंतु शासनाकडून विविध  पद भरतीमध्ये अत्यतं कमी जागा काढल्या जातात. त्यामुळे शासनाला जागे करण्यासाठी विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे, पोलिस भरतीच्या ३० हजार जागा काढण्यात याव्या अन्यथा भरती रद्द करण्यात  यावी , वाशिम जिल्ह्यात पोलिस भरती काढण्यात यावी , जि.प.च्या रिक्त जागा भरण्याात याव्या, आॅनलाइृन परिक्षा पध्दत रद्द करण्यात यावी व एम.जी.एस.सी. प्रमाणेच  लेखी स्वरुपात परिक्षा घ्याव्यात , तलाठी महाभरती काढण्यात यावी, राज्यसेवा पदसंख्येत वाढ करण्यात यावी, शिक्षक भरती  प्रक्रिया त्वरित करावी, विदर्भातील  लोकसंख्येच्या प्रमाणात २३ टक्के  जागा भरण्यात याव्या या मागण्यांचा समावेश आहे.  मानोरा पंचायत समितीते तहसील कार्यालयपर्यंत काढण्यात आलेल्या मुक मोर्चात शेकडो युवक युवती सहभागी झाल्या होत्या. या वेळी सुशिक्षीत बरोजगारच्या शिष्टमंडळाच्यावतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. निवेदनाच्या प्रती वरिष्ठ कार्यालयांना पाठविण्यात आल्या.यावेळी प्रा.जितेंद्र काळे, प्रा.अक्षय गवई, बंडु राठोड, मुस्तीफा शेख, आकाश भगत, दशमुख , अनिल जाधव, नारायण राठोड, गोपाल चव्हाण,  सजन राठोड,  सपना नोळे, जाई राइोड,जाई नोळे,  सुरेखा खोडे,  शितल तायडे, योगीता उजने, जगदीश राठोड, अमोल राठोड, इश्वर पाटील, धिरज भगत,  संदीप पडघान, अविनाश चव्हाण, अक्षय राठोड,  विलास आडे, सतिष जाधव,  अक्षय जाधव, आदिश मनवर, प्रफुल इंगोले,  दिनेश गायकवाड, आदिंची उपस्थिती होती.  

टॅग्स :washimवाशिमagitationआंदोलन