शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

वाशीम : आंतर विद्यापिठ तिरंदाज स्पर्धेकरीता ग्रामीण भागातील ‘दुर्गा’ची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 09:32 IST

ओरिसा येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापिठ तिरंदाज स्पर्धेकरिता ग्रामीण भाग शिरपूर जैन येथील दुर्गा सखाराम लांडकर या विद्यार्थीनीची निवड झाली आहे.

ठळक मुद्देदुर्गा शिरपूर जैन येथील गवळी महाविद्यालयाची विद्यार्थीनीमहाविद्यालयाच्यावतिने दुर्गाचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन (वाशीम): ओरिसा येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापिठ तिरंदाज स्पर्धेकरिता ग्रामीण भाग शिरपूर जैन येथील दुर्गा सखाराम लांडकर या विद्यार्थीनीची निवड करण्यात आली आहे.स्थानिक पुंडलीकराव  गवळी कला व विज्ञान महाविद्यालय येथे बि.ए.भाग  अंतीम वर्षाची विद्यार्थीनी  दुर्गा सखाराम लांडकर ही आंतर  महाविद्यालयीनस्तरीय  महिला गट तिरंदाजी  स्पर्धेमध्ये उत्तम निशाणा साधुन  यशस्वी झाली. कलिंगा इन्स्टिट्युट आॅफ इंडिस्ट्रयल टेक्नॉलॉजी भुवनेश्वर ओरीसा येथे होणाºया अखिल भारतीय आंतर विद्यापिठ स्तरीय तिरंदाजी स्पर्धेकरिता तिची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापिठाकडून निवड करण्यात आली आहे. अनेक खडतर परिश्रमातुन हे यश तिच्या पदरी पडले. बोरगाव या लहानशा  गावातुन आलेल्या विद्यार्थीनीने यशस्वी झेप घेतल्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. संस्थेच्या अध्यक्षा  खासदार भावनाताई गवळी, संस्था सचिव अशोकराव महाजन यांनी सदर विद्यार्थीनीचे  कौतुक करुन सत्कार केला.  आपल्या यशाचे श्रेय ती प्राचार्य डॉ.एस.डब्ल्यु.खाडे व मार्गदर्शक प्रा.श्रीकांत कलाने यांना देत आहे.

टॅग्स :washimवाशिमSportsक्रीडा