शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : पाणी टंचाई उपाययोजना अंमलबजावणीत दिरंगाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 01:24 IST

वाशिम : एरव्ही दरवर्षीच्या जानेवारी महिन्यात जिल्ह्यातील पाणी टंचाईचा कृती आराखडा आखला जातो. यंदा मात्र जनतेचा रोष थोपविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने डिसेंबरमध्येच ५१0 गावांमध्ये पाणी टंचाई जाहीर करून ५७८ उपाययोजनांचा ४ कोटी ४८ लाख ५३ हजार रुपये खर्चाचा कृती आराखडा तयार केला.

ठळक मुद्देकृती आराखडाच जाहीर करण्याची घाई ५१0 गावांमध्ये पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : एरव्ही दरवर्षीच्या जानेवारी महिन्यात जिल्ह्यातील पाणी टंचाईचा कृती आराखडा आखला जातो. यंदा मात्र जनतेचा रोष थोपविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने डिसेंबरमध्येच ५१0 गावांमध्ये पाणी टंचाई जाहीर करून ५७८ उपाययोजनांचा ४ कोटी ४८ लाख ५३ हजार रुपये खर्चाचा कृती आराखडा तयार केला. असे असले तरी टंचाईग्रस्त कुठल्याही गावात अद्याप उपाययोजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झालेली नाही. त्यामुळे केवळ कृती आराखडाच जाहीर करण्याची घाई प्रशासनाला झाली होती काय, असा सवाल टंचाईग्रस्त गावांमधून उपस्थित केला जात आहे.जिल्ह्यात उद्भवणार्‍या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी दरवर्षी कृती आराखडा तयार करून उपाययोजना आखल्या जातात. त्यानुसार, यंदाच्या पाणी टंचाई कृती आराखड्यात जिल्ह्यातील ७९३ गावांपैकी ५१0 गावांमध्ये पाणी टंचाई उद्भवणार असल्याचे प्रशासनाने जाहीर करून त्यासाठी विविध स्वरूपातील ५७८ उपाययोजना राबवाव्या लागतील, असे जाहीर केले. या उपाययोजनांवर ४ कोटी ४८ लाख ५३ हजार रुपये खर्चाची तरतूदही करण्यात आली. मात्र, जवळपास दीड महिना उलटूनही प्रस्तावित कृती आराखड्यातील एकही उपाययोजना अद्याप अंमलात आली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.  

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी