शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात शहरांमधील अतिक्रमणाचा प्रश्न झाला गंभीर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 16:15 IST

वाशिम : जिल्ह्यातील सहाही शहरांमधील मुख्य रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात अडकले असून पार्किंगची ठोस सुविधा नसल्याने व्यावसायिक दुकानांसमोर उभी केली जाणारी दुचाकी वाहने, रस्त्याच्या मधोमध उभे राहून व्यवसाय करणारे भाजी, फळविक्रेत्यांमुळे वाहतूकीस वारंवार अडथळा निर्माण होत आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात वाशिम, रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर, कारंजा आणि मानोरा अशी सहा शहरे आहेत. वाहतूक व्यवस्था सुरळित ठेवण्यासाठी अद्याप एकाही शहरातील स्थानिक प्रशासनाने पुढाकार घेतलेला नाही. अधूनमधून लघुव्यावसायिकांच्या खोक्यांवर जेसीबी चालवून अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात आल्याचा कांगावा प्रशासनाकडून केला जातो.

वाशिम : जिल्ह्यातील सहाही शहरांमधील मुख्य रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात अडकले असून पार्किंगची ठोस सुविधा नसल्याने व्यावसायिक दुकानांसमोर उभी केली जाणारी दुचाकी वाहने, रस्त्याच्या मधोमध उभे राहून व्यवसाय करणारे भाजी, फळविक्रेत्यांमुळे वाहतूकीस वारंवार अडथळा निर्माण होत आहे. यामुळे दैनंदिन रहदारी देखील विस्कळित होत असून हा प्रश्न सोडविण्याकामी प्रशासकीय पातळीवरून उदासिनता बाळगली जात आहे.जिल्ह्यात वाशिम, रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर, कारंजा आणि मानोरा अशी सहा शहरे आहेत. यापैकी मालेगाव आणि मानोरा या दोन शहरांमध्ये नगर पंचायत; तर उर्वरित चारठिकाणी नगर परिषद कार्यान्वित आहे. दरम्यान, शहरांतर्गत वाहतूक व्यवस्था सुरळित ठेवण्यासाठी अद्याप एकाही शहरातील स्थानिक प्रशासनाने पुढाकार घेतलेला नाही. म्हणायला, अधूनमधून लघुव्यावसायिकांच्या खोक्यांवर जेसीबी चालवून अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात आल्याचा कांगावा प्रशासनाकडून केला जातो. मात्र, काही दिवसानंतर परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’ होते. यातही गंभीर बाब म्हणजे मोठ्या व्यावसायिकांच्या दुकानांसमोर पार्किंगची कुठलीच सोय नसताना आणि दुकानांचे शेड, साहित्य मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात दुकानाबाहेर असूनही त्याविरोधात कुठलीच ठोस कारवाई केली जात नसल्याचा सूर समाजातील सुज्ञ नागरिकांमधून उमटत आहे. ही बाब लक्षात घेवून विद्यमान जिल्हाधिकाºयांनी अतिक्रमण हटविण्याची धडक मोहिम हाती घ्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. 

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोडKaranjaकारंजाMangrulpirमंगरूळपीर