शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

वाशिमच्या डॉक्टरचा एका वर्षात ८९२ पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया करण्याचा ‘रेकॉर्ड’ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 14:30 IST

वाशिम - मूळचे वाशिम जिल्ह्याचे रहिवासी तथा गोंदिया जिल्ह्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा देत असलेल्या डॉ. विजय वानखेडे यांनी नसबंदी शस्त्रक्रियेत केलेल्या कामगिरीची नोंद ‘इंडिया बुक आॅफ रेकॉर्ड’ला झाली आहे.

ठळक मुद्देडॉ.विजय वानखेडे हे मुळचे एकांबा ता. मालेगाव येथील रहिवाशी आहेत. ते सध्या गोंदिया जिल्हा परिषदेंतर्गत येणाऱ्या सातगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. आतापर्यंत त्यांनी १४ हजाराच्यावर स्त्री नसबंदी व ३५०० चे वर पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडलेल्या आहेत.

वाशिम - मूळचे वाशिम जिल्ह्याचे रहिवासी तथा गोंदिया जिल्ह्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा देत असलेल्या डॉ. विजय वानखेडे यांनी नसबंदी शस्त्रक्रियेत केलेल्या कामगिरीची नोंद ‘इंडिया बुक आॅफ रेकॉर्ड’ला झाली आहे. यामुळे वाशिम जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्रात मानाचा तुरा खोवला गेला.डॉ.विजय वानखेडे हे मुळचे एकांबा ता. मालेगाव येथील रहिवाशी असून ते सध्या गोंदिया जिल्हा परिषदेंतर्गत येणाऱ्या सातगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. वैद्यकीय क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना ‘इंडिया बुक आॅफ रेकॉर्ड’ने सन्मानित केले जाते. डॉ. वानखेडे यांनी सन २०१६-१७ या वर्षात ८९२ पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया केल्या. एाका वर्षात ८९२ पुरूष नसबंदी शस्त्रक्रिया करणारे ते पहिले भारतीय वैद्यकीय अधिकारी ठरले आहेत. या कामगिरीची दखल घेत त्यांचे नाव ‘इंडिया बुक आॅफ रेकॉर्ड’वर नोंदविले गेले. प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. सन २०१५-१६ व २०१६-१७ या दोन्ही वर्षात त्यांनी महाराष्टÑात सर्वाधिक पुरूष नसबंदी शस्त्रक्रिया केल्यामुळे नवी दिल्ली येथे आयोजित पुरुषसंबंदी कार्यशाळेत महाराष्टÑ राज्याचे प्रतिनिधीत्व करण्याचा सन्मानही त्यांना मिळाला. आतापर्यंत त्यांनी १४ हजाराच्यावर स्त्री नसबंदी व ३५०० चे वर पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडलेल्या आहेत.

टॅग्स :washimवाशिमdoctorडॉक्टर