शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
2
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
3
ZIM vs SA Test: खतरनाक 'सुपर स्पिन'! गोलंदाजाच्या भन्नाट फिरकीने केली फलंदाजांची 'दांडी गुल' (Video)
4
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट
5
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
6
अंबानी-अदानींना टाकले मागे! नागपूरच्या कंपनीने घडवला इतिहास! 'या' अब्जाधीशाची विक्रमी कमाई!
7
खळबळजनक! सोनमपासून प्रेरणा घेऊन बायकोने काढला नवऱ्याचा काटा, बाईकला GPS अन्...
8
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
9
विधानसभेला बंडखोरी केली, अपक्ष निवडणूक लढवली, काँग्रेसकडून बड्या नेत्याचं निलंबन अखेर मागे  
10
Accident Video: भयंकर... धडकी भरवणारा! हॉटेलच्या समोर कारने चौघांना चिरडले; अपघात सीसीटीव्हीत कैद
11
Mumbai: धक्कादायक! पतीला चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून पत्नीवर बलात्कार; पैसे, दागिनेही लुबाडले
12
१ जुलैपूर्वी तिकीट काढलं असेल तर प्रवाशांना द्यावे लागतील अतिरिक्त पैसे? अखेर रेल्वेने केलं स्पष्ट
13
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरुचरित्र सप्ताह करायचा आहे? पारायण कसे करावे? पाहा, नियम व पद्धती
14
धक्कादायक! रिक्षावाल्याला थांबवलं, पैसे घेऊन येतो म्हणाला अन्...; गोरेगावमध्ये तरुणाने संपवले स्वतःचे आयुष्य
15
इराण-इस्रायल युद्धबंदीनंतर सोन्याच्या किमतीत पहिल्यांदाच सर्वात मोठी वाढ! चांदीही चमकली!
16
'या' अभिनेत्याने घेतली निलेश साबळेंची जागा, 'चला हवा येऊ द्या'च्या नव्या पर्वाचं सूत्रसंचालन करणार
17
ENG vs IND : १२३ वर्षांत जे घडलं नाही ते करून दाखवण्याचं चॅलेंज; इथं पाहा टीम इंडियाचा रेकॉर्ड
18
वनप्लस पुन्हा एकदा डबल धमाका करणार; एकात वनप्लस १३ चा कॅमेरा? कोणते फोन येतायत...
19
हुंड्यासाठी पती झाला हैवान! दागिने, AC साठी टॉर्चर; लग्नानंतर ३ दिवसांनी नववधूने संपवलं जीवन
20
५०० वर्षांनी गुरु-शनिचा पॉवरफूल योग: ९ राशींचे कल्याण, अपार लाभ; भरघोस भरभराट, बक्कळ पैसा!

वाशिम जिल्ह्याला सलग तिसऱ्या दिवशीही अवकाळीने झोडपले

By दिनेश पठाडे | Updated: April 27, 2023 19:10 IST

जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून साततत्याने अवकाळी पाऊस बरसत आहे.

वाशिम : जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून साततत्याने अवकाळी पाऊस बरसत आहे. गुरुवारी (दि.२७) रोज सायंकाळी ६ वाजेदरम्यान झालेल्या पावसामुळे पुन्हा एकदा शेतीपिकांना फटका बसला आहे. जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली.  या नैसर्गिक आपत्तीत शेतीपिकांचे नुकसान होऊन शेतकऱ्याला फटका बसला आहेच शिवाय अनेक ठिकाणी घरांची पडझड होण्यासह मोठमोठे वृक्ष कोसळण्याच्या घटनाही घडल्या आहेत. मागील काही दिवसांपासून निसर्ग जणू कोपल्याचेच दिसत आहे. 

वारंवार वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे. दोन दिवसांत झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या नुकसानातून शेतकरी सावरला नसतानाच गुरुवारी पुन्हा जिल्ह्यात  वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीने तडाखा दिला. यात शेतीपिके नेस्तनाबूत झाली. सहाही तालुक्यात अवकाळीने थैमान घातल्याचे गुरुवारी पहावयास मिळाले. यामुळे भाजीपालावर्गीय पिके, बिजोत्पादन कांदा, हळद, उन्हाळी पिकांचे अतोनात नुकसान झाले.

टॅग्स :washimवाशिमRainपाऊस