शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात १ एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 13:29 IST

वाशिम :  जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखणे सुलभ होण्यासाठी जिल्ह्यात १ एप्रिल २०१८ र्पंत मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१)(३) नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले. 

ठळक मुद्दे शांतता कायम राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे.शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येतील अशा इतर कोणत्याही तीक्ष्ण वस्तू जवळ बाळगणे हा गुन्हा ठरणार आहे. अंत्ययात्रा, धार्मिकविधी, सामाजिक सण, लग्न सोहळे यांना हा आदेश लागू नाही, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले.

वाशिम :  जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखणे सुलभ होण्यासाठी जिल्ह्यात १ एप्रिल २०१८ र्पंत मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१)(३) नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले. 

आगामी सण, उत्सव, यात्रा लक्षात घेता जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवणे तसेच शांतता कायम राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे. त्या अनुषंगाने १ एप्रिल २०१८ पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले. १ एप्रिलपर्यंत शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, लाठ्या किंवा काठ्या तसेच शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येतील अशा इतर कोणत्याही तीक्ष्ण वस्तू जवळ बाळगणे हा गुन्हा ठरणार आहे. तसेच कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ वाहून नेणे, दगड किंवा क्षेपणास्त्रे सोडायची किंवा फेकायची साधने जवळ बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे, वाद्य वाजविणे, किंकाळ्या फोडणे किंवा जाहीरपणे प्रक्षोभक घोषणा, भाषणे करणे किंवा सुरक्षितता धोक्यात येईल अशी कोणतीही कृती करण्यास मनाई करण्यात आली आहे. अंत्ययात्रा, धार्मिकविधी, सामाजिक सण, लग्न सोहळे यांना हा आदेश लागू नाही, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले. तसेच उपविभागीय अधिकारी यांना या आदेशामधून समोचित प्रकरणामध्ये अधिकार क्षेत्रामध्ये स्थानिक पोलीस अधिकाºयांशी सल्लामसलत करून सूट देण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत.

पोहरादेवी येथील मंदिर परिसरात बोकड बळी देण्यास बंदी

 मानोरा तालुक्यातील पोहरादेवी व उमरी खुर्द येथे २६ मार्च २०१८ या रोजी बंजारा समाज बांधवांची यात्रा भरते.  या यात्रेमध्ये बोकड बळी देवून नवस फेडण्याची प्रथा आहे. मात्र न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार जगदंबा मंदिरासमोर बोकडबळी देण्याची प्रथा बंद करण्यात आली आहे. यात्रेमध्ये बोकडबळी प्रथेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न होवू नये, याकरिता फौजदार प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये पोहरादेवी येथील जगदंबा देवीच्या यात्रेमध्ये मुख्य मंदिराचे मंडप वा त्या लगतच्या ५०० मीटर यात्रा परिसरात २२ मार्च ते २६ मार्च २०१८ या कालावधीत बोकडबळी देण्यावर, सार्वजनिक ठिकाणी प्राण्यांच्या कत्तलीवर निर्बंध घालण्यात येत असल्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी दिले.

टॅग्स :washimवाशिमWashim Collector officeवाशिम जिल्हाधिकारी कार्यालयGovernmentसरकार