शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात गौणखनिज चोरीचे प्रमाण वाढले ; महसूल वसुलीवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 14:55 IST

वाशिम : जिल्ह्यातून गौणखनिजाची राजरोस चोरी होत असल्याने शासनाचा महसूल बुडत आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्याकामी महसूल विभागाचे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. 

ठळक मुद्देवाशिम, मंगरूळपीर, कारंजा, मानोरा आणि मालेगाव या तालुक्यांमधूनही गौणखनिज चोरीचे प्रमाण वाढले आहे. रेती, गिट्टी, ढब्बर आदी गौण खनिजाची सर्रास चोरी होत असल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.

वाशिम : जिल्ह्यातून गौणखनिजाची राजरोस चोरी होत असल्याने शासनाचा महसूल बुडत आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्याकामी महसूल विभागाचे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. रिसोड येथे फेब्रुवारी महिन्यात काही युवकांनी एकत्र येऊन दिवसागणिक वाढत चाललेल्या गौणखनिज चोरीप्रकरणी कारवाईची मोहिम हाती घेण्याच्या मागणीसाठी मोटारसायकल रॅली काढली होती. मात्र, या गंभीर मुद्याकडे प्रशासनाने अद्याप लक्ष पुरविलेले नाही. रेती, गिट्टी, ढब्बर आदी गौण खनिजाची सर्रास चोरी होत असल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. ंयंत्रणेतीलच काही निर्ढावलेल्या कर्मचाºयांच्या सहाय्याने एकाच पावतीवर अनेकवेळा गौणखनिजाची वाहतूक होत असल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. महसूल विभागातील वरिष्ठांचे मात्र याकडे लक्ष नसल्याने संबंधितांचे चांगलेच फावत असल्याबाबत या युवकांनी प्रशासनाला अवगत केले होते. त्याऊपरही कुठलीच कारवाई नसल्याने हा प्रश्न अद्याप ‘जैसे थे’ असून रिसोडप्रमाणेच जिल्ह्यातील वाशिम, मंगरूळपीर, कारंजा, मानोरा आणि मालेगाव या तालुक्यांमधूनही गौणखनिज चोरीचे प्रमाण वाढले आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ठोस पावले उचलावी, अशी मागणी सर्वच स्तरातून जोर धरत आहे.

गौणखनिज चोरीप्रकरणी त्या-त्या भागातील नागरिकांनी तक्रारी केल्यास जिल्हा प्रशासनाकडून तातडीने पावले उचलून संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल. याकामी मात्र नागरिकांचेच सहकार्य अपेक्षित आहे. - शैलेश हिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोडMangrulpirमंगरूळपीर