शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्हा पोलीस गुन्ह्यांचा उलगडा करण्यात महाराष्ट्रात द्वितीय क्रमांकावर!

By नंदकिशोर नारे | Updated: July 17, 2023 14:39 IST

त्यानुषंगाने पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या सभागृहात नुकतीच पोलीस अधीक्षक बच्चन सिंह  यांच्या अध्यक्षतेखाली गुन्हे आढावा बैठक पार पडली.

वाशिम : वाशिम जिल्हा पोलीस दल जिल्ह्यात दाखल  गुन्ह्यांचा उलगडा करण्यात १०० टक्के यशस्वी ठरले असून महाराष्ट्रात द्वितीय क्रमांकावर पोहोचला आहे. ११ व १२ जुलै २०२३ रोजी पोलीस महासंचालक कार्यालय, मुंबई येथे महाराष्ट्र पोलीस दलाची अर्धवार्षिक गुन्हे आढावा बैठक पार पडली. 

त्यानुषंगाने पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या सभागृहात नुकतीच पोलीस अधीक्षक बच्चन सिंह  यांच्या अध्यक्षतेखाली गुन्हे आढावा बैठक पार पडली. सदर गुन्हे आढावा बैठकीला अपर पोलीस अधीक्षक, वाशिम, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पो.स्टे.प्रभारी अधिकारी व सर्व शाखा अधिकारी उपस्थित होते.

उत्कृष्ट पोलीस स्टेशनमध्ये कारंजा प्रथमवाशिम जिल्हा पोलीस दलातील पोलीस स्टेशन स्तरावर ‘उत्कृष्ट पोलीस स्टेशन’ निवडण्याकरिता नेमलेल्या समितीच्या अहवालानुसार पो.स्टे.कारंजा ग्रामीणला प्रथम क्रमांक, पो.स्टे.कारंजा शहरला द्वितीय क्रमांक तर पो.स्टे.रिसोड ला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. त्यावेळी सबंधित पो.स्टे.प्रभारी अधिकारी व गुन्हे तपासामध्ये १३ अधिकारी व ३२ अंमलदार, सीसीटीएनएस  मध्ये उत्कृष्ट काम करणारे ०५ अंमलदार, वाहतूक शाखेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे १ अंमलदार व अपघातग्रस्त युवकास वेळेवर उपचाराकरिता दाखल करून त्याचा जीव वाचविणाऱ्या ०७ अंमलदार अशा एकूण १६ अधिकारी व ४५ अंमलदारांचा सत्कार मा.पोलीस अधीक्षक बच्चन सिंह (आयपीएस) यांच्याहस्ते प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Policeपोलिसwashimवाशिम