शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

वाशिम : जिल्हास्तरीय स्वच्छता मित्र वकृत्व करंडक स्पर्धेचा निकाल जाहीर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 20:21 IST

वाशिम: महाविद्यालयीन युवक-युवतींना सहभागी करून घेत राज्यशासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने दरवर्षी स्वच्छता मित्र वत्कृत्व कंरडक स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार, यावर्षी जिल्हास्तरावर घेण्यात आलेल्या स्पर्धेत वरिष्ठ गटातून कारंजा येथील के.पी.पी.आर.सी. कॉलेजच्या गिगाणी साकिबने, तर कनिष्ठ गटातून नवोदय कनिष्ठ महाविद्यालयाची अर्पिता जाधव यांनी प्रथम क्रमांक मिळविला.

ठळक मुद्देयशस्वी स्पर्धकांना पारितोषिकांचे वितरणपाणीपुरवठा व स्वच्छता मिशनचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: महाविद्यालयीन युवक-युवतींना सहभागी करून घेत राज्यशासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने दरवर्षी स्वच्छता मित्र वत्कृत्व कंरडक स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार, यावर्षी जिल्हास्तरावर घेण्यात आलेल्या स्पर्धेत वरिष्ठ गटातून कारंजा येथील के.पी.पी.आर.सी. कॉलेजच्या गिगाणी साकिबने, तर कनिष्ठ गटातून नवोदय कनिष्ठ महाविद्यालयाची अर्पिता जाधव यांनी प्रथम क्रमांक मिळविला.१६ जानेवारीला वाशिम येथील तुळशीराम जाधव कला व विज्ञान महाविद्यालयात जिल्हास्तरीय वत्कृत्व स्पर्धा पार पडली. यात वरिष्ठ गटातून रिसोडची विद्यार्थीनी मयुरी वाघ, आर.ए.कॉलेजची विद्यार्थीनी तेजस्विनी माणिकराव यांनी पारितोषिक  मिळविले. कनिष्ठ गटातून नवोदय विद्यालयाची सिद्धी मुंदडा आणि मंगरूळपीरची विद्यार्थीनी साक्षी आंबाडे यांना स्वच्छ भारत मिशनकडून ११ हजार, ७ हजार, ५ हजार रुपये रोख व स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले. यावेळी आमदार विजय जाधव, जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, पाणी व स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम ईस्कापे, जाधव महाविद्यालयाचे प्राचार्य गांवडे, आरसीआय अभिंयता पंकज बाजड, सचिव पांडे, स्वच्छ भारत मिशनच्या पुष्पलता अफुणे, विजय नागे, प्रदिप सावळकर,अमित घुले उपस्थित होते.  

टॅग्स :washimवाशिमSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान