शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात सरासरीच्या ९० टक्के पर्जन्यमान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 12:41 IST

वाशिम : जिल्ह्यात दरवर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी ७९८ मिलीमिटर पाऊस कोसळतो. यंदा मात्र आॅगस्ट संपण्यापूर्वीच अर्थात २४ तारखेपर्यंत ७२४.७६ (९०.७४ टक्के) पर्जन्यमान झाले

ठळक मुद्दे यावर्षी जिल्ह्यातील मध्यम व लघू अशा १३१ प्रकल्पांपैकी ७० पेक्षा अधिक प्रकल्प तुडूंब झाले. कारंजा आणि मानोरा या दोन तालुक्यांमधील सुमारे १४ हजार हेक्टरवरील खरीप पिकांना जबर फटका बसला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात दरवर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी ७९८ मिलीमिटर पाऊस कोसळतो. यंदा मात्र आॅगस्ट संपण्यापूर्वीच अर्थात २४ तारखेपर्यंत ७२४.७६ (९०.७४ टक्के) पर्जन्यमान झाले. यामुळे जिल्ह्यातील ७० सिंचन प्रकल्प पाण्याने तुडूंब भरले असून दोन तालुक्यांमधील काही गावांचा अपवाद वगळता अन्य चार तालुक्यांमध्ये खरीप हंगामातील पीक परिस्थितीही समाधानकारक असल्याचे दिसून येत आहे.प्राप्त माहितीनुसार, जून ते सप्टेंबर अशा चार महिन्याच्या कालावधीत वाशिम तालुक्यात ९११.६० मिलीमिटर, मालेगाव ८३९.९०, रिसोड ७५०.७०, मंगरूळपीर ७७८.९०, मानोरा ७६०.३० आणि कारंजा तालुक्यात ७५०.८० असे एकूण ४७९२ मिलीमिटर पाऊस कोसळतो. त्याची सरासरी ७९८.७० मिलीमिटर असते. यंदा मात्र आॅगस्ट महिना संपण्यापूर्वीच ४३४८ मिलीमिटर अर्थात सरासरी ७२४.७६ मिलीमिटर पाऊस झाला आहे. दरम्यान, समाधानकारक पावसामुळे यावर्षी जिल्ह्यातील मध्यम व लघू अशा १३१ प्रकल्पांपैकी ७० पेक्षा अधिक प्रकल्प तुडूंब झाले असून आगामी रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनासाठी या पाण्याचा अपेक्षित फायदा होणार असल्याचे शेतकºयांमधून बोलले जात आहे. यावर्षीच्या जोरदार पावसामुळे मध्यंतरी उद्भवलेल्या पीक परिस्थितीमुळे कारंजा आणि मानोरा या दोन तालुक्यांमधील सुमारे १४ हजार हेक्टरवरील खरीप पिकांना जबर फटका बसला. हा अपवाद वगळता अन्य चार तालुक्यांमधील पिकांना पाऊस पोषक ठरला असून यंदा विक्रमी उत्पन्न मिळण्याची आशा शेतकºयांमधून व्यक्त होत आहे.

टॅग्स :washimवाशिमDamधरणmonsoon 2018मान्सून 2018