शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : पुणे येथील भिडेवाड्यास राष्ट्रीय स्मारक घोषित करा; महिला धडकल्या जिल्हा कचेरीवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 19:59 IST

वाशिम : महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने सन १८४८ मध्ये पुणे येथील भिडेवाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून शिक्षणाचे दालन खुले करून दिले. मात्र, आजमितीस ही शाळा बंद असून ही खेदाची बाब आहे. सदर शाळा सुरू करून भिडेवाड्यासा राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे, या मागणीसाठी गोभणी (ता. रिसोड) येथील महिलांनी २६ डिसेंबर रोजी जिल्हा कचेरीवर धडक दिली. 

ठळक मुद्देबंद असलेली मुलींची पहिली शाळा सुरू करण्याची मागणीजिल्हाधिका-यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने सन १८४८ मध्ये पुणे येथील भिडेवाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून शिक्षणाचे दालन खुले करून दिले. मात्र, आजमितीस ही शाळा बंद असून ही खेदाची बाब आहे. सदर शाळा सुरू करून भिडेवाड्यासा राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे, या मागणीसाठी गोभणी (ता. रिसोड) येथील महिलांनी २६ डिसेंबर रोजी जिल्हा कचेरीवर धडक दिली. स्त्री शक्ती सावित्रीबाई फुले महिला बचत गटाच्या महिलांनी यासंदर्भात जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, पुण्याच्या बुधवारपेठ येथील भिडेवाडा येथे १८४८ मध्ये पहिली मुलींची शाळा सुरू करून फुले दाम्पत्याने देशातील समस्त महिलांना शिक्षणाची संधी दिली. तीच शाळा सद्या बंद असून शाळेचा जिर्णोद्धार करून तमाम महिलांसाठी प्रेरणास्थान ठरावी, अशा भिडेवाड्याचा विकास करून त्यास राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे, अशी मागणी महिलांनी केली.

टॅग्स :washimवाशिमagitationआंदोलन