शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात २५ टक्के प्रवेशाची दुसरी लॉटरी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 18:35 IST

वाशिम: सर्व शिक्षा अभियानांतर्गत २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेतील विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी निर्धारित लॉटरी प्रक्रियेतील दुसरा टप्पा ५ मे रोजी पार पडला.

ठळक मुद्देएकूण ११२ शाळांतील ११७३ जागांसाठी विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची आॅनलाईन प्रक्रिया राबविण्यात आली.विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी लॉटरी प्रक्रि येतील दुसरा टप्पा शनिवार ५ मे रोजी पार पडला. विद्यार्थ्यांच्या पाल्यांना त्यांच्या पाल्यांचे प्रवेश निर्धारित मुदतीत करण्यासाठी शिक्षण विभागाच्यावतीने मेसेज पाठविण्यात आले आहेत.

वाशिम: सर्व शिक्षा अभियानांतर्गत २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेतील विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी निर्धारित लॉटरी प्रक्रियेतील दुसरा टप्पा ५ मे रोजी पार पडला. त्यानुसार वाशिम जिल्ह्यात या फेरीत २५८ विद्यार्थ्यांची निवड झाली असून. या विद्यार्थ्यांच्या पाल्यांना मोबाईलवर मेसेज पाठवून संबंधित शाळेत प्रवेश घेण्याच्या सुचना शिक्षण विभागाने केल्या आहेत.वाशिम जिल्ह्यात २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेंतर्गत मंगरुळपीर तालुक्यातील १९, वाशिम तालुक्यातील ३०, रिसोड तालुक्यातील १२, मानोरा तालुक्यातील ९, कारंजा तालुक्यातील १४ आणि मालेगाव तालुक्यातील १८ मिळून एकूण ११२ शाळांतील ११७३ जागांसाठी विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची आॅनलाईन प्रक्रिया राबविण्यात आली. या अंतर्गत जिल्हाभरातून ११६३ अर्ज दाखल करण्यात आले. त्यानंतर गत महिन्यात १ मार्च रोजी विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी लॉटरी प्रक्रियेतील पहिली फेरी पार पडली. त्यामध्ये ४६४ विद्यार्थ्यांची निवड झाली. या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया ४ एप्रिलपर्यंत पार पडली. त्यामध्ये निर्धारित मुुदतीत ३४६ विद्यार्थ्यांचे प्रवेश करण्यात आले. आता विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी लॉटरी प्रक्रि येतील दुसरा टप्पा शनिवार ५ मे रोजी पार पडला. यामध्ये २५८ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून, संबंधित विद्यार्थ्यांच्या पाल्यांना त्यांच्या पाल्यांचे प्रवेश निर्धारित मुदतीत करण्यासाठी शिक्षण विभागाच्यावतीने मेसेज पाठविण्यात आले आहेत.

टॅग्स :washimवाशिमeducationशैक्षणिक