शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्हा प्रशासनाला खादी वस्त्रांचा पडला विसर; प्रचार-प्रसार नावापुरताच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 16:04 IST

वाशिम: खादीच्या कपड्यांचा प्रचार-प्रसार नावापुरताच उरला असून आठवड्यातील एक दिवस प्रत्येक अधिकारी, कर्मचाºयाने खादीचे वस्त्र परिधान करूनच कार्यालयात यावे, असे ठरवूनही वाशिम जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचाºयांनी खादीच्या वापराकडे सपशेल दुर्लक्ष केल्याचे दिसनू येत आहे. 

ठळक मुद्देप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे. प्रधानमंत्र्यांनी सप्टेंबर २०१५ मध्ये ‘मन की बात’ या कार्यक्रमातून खादीचा वापर वाढल्याचे सांगितले होते. वाशिम जिल्ह्यात तर प्रशासकीय अधिकारी, कर्मचाºयांकडून शासनाच्या निर्देशाचे पालन करण्यापुरतेच वर्षातून काहीवेळ खादीचा प्रचार-प्रसार केला जातो. वाशिममधील एका कॉम्प्लेक्समध्ये तीन दिवस खादी व ग्रामोद्योगी वस्तूंचे प्रदर्शनही भरविण्यात आले होते; मात्र त्यानंतर विशेष प्रचार-प्रसार झाला नाही.

वाशिम: खादीच्या कपड्यांचा प्रचार-प्रसार नावापुरताच उरला असून आठवड्यातील एक दिवस प्रत्येक अधिकारी, कर्मचाºयाने खादीचे वस्त्र परिधान करूनच कार्यालयात यावे, असे ठरवूनही वाशिम जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी खादीच्या वापराकडे सपशेल दुर्लक्ष केल्याचे दिसनू येत आहे. ‘एक काळ असा होता की खादी फॉर नेशन असे मानले जायचे, पण आपल्याला असे वाटत नाही का की आता ‘खादी फॉर फॅशन’, ही काळाची गरज आहे ? आणि मी लोकांना खादीचे कपडे खरेदी करण्यासाठी आग्रह केला, विनंती केली. थोडीतरी खादीच्या कपड्यांची खरेदी करा, आज मी अत्यंत आनंदाने, समाधानाने सांगू शकतो की मागच्या एका वर्षात खादीची विक्री दुप्पट झाली. आता हे काही सरकारी जाहिरातीमुळे नाही झाले. लाखो रुपये खर्च करुन नाही झाले, केवळ जनशक्तीच्या अनुभूतिमुळे, निश्चयामुळे आणि निधार्रातून, अनुभवातून झाले’, हे बोल आहेत दस्तुरखुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे. प्रधानमंत्र्यांनी सप्टेंबर २०१५ मध्ये ‘मन की बात’ या कार्यक्रमातून खादीचा वापर वाढल्याचे सांगितले होते. परिस्थिती मात्र वेगळीच असून वाशिम जिल्ह्यात तर प्रशासकीय अधिकारी, कर्मचाºयांकडून शासनाच्या निर्देशाचे पालन करण्यापुरतेच वर्षातून काहीवेळ खादीचा प्रचार-प्रसार केला जातो. त्यानंतर मात्र खादीकडे कुणी ढुंकूनही पाहत नसल्याची स्थिती आहे. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त राज्यात महाखादी यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ही यात्रा ३० नोव्हेंबर २०१७ रोजी वाशिम शहरात दाखल झाली. याअंतर्गत वाशिममधील एका कॉम्प्लेक्समध्ये तीन दिवस खादी व ग्रामोद्योगी वस्तूंचे प्रदर्शनही भरविण्यात आले होते. मात्र त्यानंतर विशेष प्रचार-प्रसार झाला नाही.

टॅग्स :washimवाशिमKhadiखादी