शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात २९ हजार लोकांना कोरोना प्रतिबंधक लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 12:00 IST

Corona Vaccine २२ मार्चपर्यंत शासकीय लसीकरण केंद्रात २७ हजार ८३३ व्यक्तींना लस देण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात   शासनाच्या निर्देशानुसार कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात आले. यात कोविशिल्ड लस सह कोव्हॅक्सिन लसीचा वापर करण्यात आला. त्यात २२ मार्चपर्यंत शासकीय लसीकरण केंद्रात २७ हजार ८३३ व्यक्तींना लस देण्यात आली, त्यात ज्येष्ठ नागरिक आणि ४५ ते ६० वर्षे वयोगटातील १७ हजार ७८१ व्यक्ती होते. शिवाय खासगी लसीकरण केंद्रात १,४२४ ज्येष्ठ नागरिक आणि दुर्धर आजारग्रस्तांनी लस घेतली. अर्थात आजवर एकूण २९ हजार २५७ लोकांनी कोरोनाप्रतिबंधक लस घेतली. शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात आले. यात सर्व प्रथम कोरोना नियंत्रणात महत्त्वाची भूमिका वठविणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांना लसीकरण सुरू झाले. त्यासाठी २२ हजार डोस प्राप्त झाले होते. या मोहिमेत ७० टक्के लसीकरण पूर्ण झाले असतानाच शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक आणि ४५ ते ६० वर्षे वयोगटातील दुर्धर आजारग्रस्तांना लस देण्यास सुरुवात करण्यात आली. त्यासाठी सुरुवातीला ग्रामीण रुग्णालये आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात मोफत व्यवस्था करण्यात आली, पुढे ही संख्या वाढवून ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातही लसीकरण सुरू झाले, तर वाशिम शहरात सात खासगी रुग्णालयांत अडीचशे रुपयांत लसीकरण सुरू करण्यात आले. या सर्व ठिकाणी मिळून २९ हजार २५७ व्यक्तींना लस देण्यात आली.(प्रतिनिधी) 

टॅग्स :washimवाशिमCorona vaccineकोरोनाची लस