शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

वाशिमच्या सायकलस्वारांनी तीन दिवसांत गाठली मुंबई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 12:32 IST

वाशिम: मोरया ब्लड डोनर ग्रुप आणि वाशिम सायकल स्वार ग्रुपच्या तीन ध्येयवेड्या युवकांनी वाशिम ते मुंबई हे सहाशे किलोमीटरचे अंतर अवघ्या तीन दिवसांत सायकलने पार करण्याची किमया केली.

ठळक मुद्देया मोहिमेत नारायण व्यास, महेश धोंगडे व अक्षय हजारे हे तीन युवक सहभागी झाले होते.  वाशिम ते लालबाग (मुंबई) या प्रवासाला १६ सप्टेंबरपासुन सुरुवात केली आणि १८ सप्टेंबर रोजी मुंबई गाठली.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: मोरया ब्लड डोनर ग्रुप आणि वाशिम सायकल स्वार ग्रुपच्या तीन ध्येयवेड्या युवकांनी वाशिम ते मुंबई हे सहाशे किलोमीटरचे अंतर अवघ्या तीन दिवसांत सायकलने पार करण्याची किमया केली. या मोहिमेचे हे सलग तिसरे वर्ष होते.  ग्लोबल वार्मिंगची समस्या, प्रदुषणमुक्ती आणि रक्तदान आणी सायकलची नागरीकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी ही मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत नारायण व्यास, महेश धोंगडे व अक्षय हजारे हे तीन युवक सहभागी झाले होते. ग्लोबल वार्मिंगची समस्या, प्रदुषणमुक्तीचा आणि रक्तदान श्रेष्ठ दान, सायकलचा वापर हा संदेश घेऊन  नारायण व्यास, अक्षय हजारे, महेश धोंगडे या तीन युवकांनी वाशिम ते लालबाग (मुंबई) या प्रवासाला १६ सप्टेंबरपासुन सुरुवात केली आणि १८ सप्टेंबर रोजी मुंबई गाठली. सलग तीन वर्षांपासून हे युवक सायकलद्वारे वाशिम ते मुंबई सायकल मोहीमेचे आयोजन करत आहेत.  आपल्या सायकल प्रवासात प्रतीदिन २०० किमीचा प्रवास या युवकांनी करुन दुसºया दिवशी चाकण येथे मुक्काम करुन सकाळी पुन्हा मुंबईसाठी कुच केले. १८ सप्टेंबर रोजी त्यांनी मुंबईत पाऊल ठेवत लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. आपल्या सायकल प्रवासात या युवकांनी ठिकठिकाणी रक्तदान, ग्लोबल वार्मिग, प्रदुषणमुक्ती, सायकल वापरा या विषयावर जनजागृती करत रक्तदान करा, सायकलचा जास्तीत जास्त वापर करा असा संदेश दिला.

टॅग्स :washimवाशिमMumbaiमुंबई