शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
5
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
6
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
7
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
8
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
9
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
10
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
11
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
12
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
13
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
14
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
15
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
16
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
17
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
18
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
19
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा

वाशिम : पेट्रोल पंपाच्या आवारातच कंटनेरने घेतला पेट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 22:45 IST

मालेगाव (वाशिम): स्थानिक नागरतास बायपासवरील अग्रवाल पेट्रोलपंपाच्या परिसरात उभ्या असलेल्या एका कंटेनरने ३० मार्च रोजी दुपारच्या सुमारास अचानक पेट घेतला.  आग विझविण्यासाठी पेट्रोलपंपावरील अग्नीरोधक साहित्याचा वापर करण्यात आला. वेळीच आग आटोक्यात आल्याने पुढील अनर्थ टळला.

ठळक मुद्देमालेगाव येथील घटना अनर्थ टळला

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव (वाशिम): स्थानिक नागरतास बायपासवरील अग्रवाल पेट्रोलपंपाच्या परिसरात उभ्या असलेल्या एका कंटेनरने ३० मार्च रोजी दुपारच्या सुमारास अचानक पेट घेतला.  आग विझविण्यासाठी पेट्रोलपंपावरील अग्नीरोधक साहित्याचा वापर करण्यात आला. वेळीच आग आटोक्यात आल्याने पुढील अनर्थ टळला. हा कंटेनर पेट्रोलच्या टाकीपासून थोड्या अंतरावर उभा होता. जी.जे. १२ ए.झेड ४४२९ क्रमांकाचा कंटेनर हा विशाखापटटनम येथून अहमदाबादकडे जाणार होता. ३० मार्च २०१८ रोजी दुपारी थोडा आराम करण्यासाठी कंटेनर चालकाने आपले वाहन नागतास बायपासवरील अग्रवाल पेट्रोलपंपावर परिसरात उभा केला. प्रचंड ऊन असल्यामुळे त्यामधील बॅटरीचा शॉर्टसर्कीट झाला आणि कंटेनरने अचानक पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच पंपावरील कर्मचारी व तेथे असलेले इतर ट्रकचे चालक धावत कंटेनर जवळ आले आणि आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. उपलब्ध असलेले पाणी व आग विझविण्याचे साहित्य यामुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. वाशिम येथून अग्नीशामक दलाला पाचारण केले होते. मात्र, सदर गाडी येईपर्यंत आग विझविण्यात आली होती.

टॅग्स :washimवाशिमMalegaonमालेगांव