शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांकडून पाणलोटशास्त्राची उजळणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 15:20 IST

वाशिम : कृषी विभागाच्या आत्मा व जिल्हा कृषी विभागाच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय कृषी महोत्सवात पाणी फाऊंडेशन पाणलोट व्यवथापनचे ’मॉडेल स्टॉल’  लावण्यात आले आहेत. या स्टॉलला नव्याने रुजू झालेले जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी भेट देऊन पाणलोटशास्त्राची विस्तृत माहिती घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कृषी विभागाच्या आत्मा व जिल्हा कृषी विभागाच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय कृषी महोत्सवात पाणी फाऊंडेशन पाणलोट व्यवथापनचे ’मॉडेल स्टॉल’  लावण्यात आले आहेत. या स्टॉलला नव्याने रुजू झालेले जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी भेट देऊन पाणलोटशास्त्राची विस्तृत माहिती घेतली.कृषी विभागाच्यावतीने वाशिम येथील जिल्हा क्रीडा संकुलावर जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात कृषीविषयक योजनांची प्रसिद्धी करणारे, तसेच शेतकºयांच्या उत्पादनांची माहिती देणारे स्टॉल लावण्यात आले आहेत. यात पाणी फाऊंडेशनच्या पाणलोट कार्यक्रमाची माहिती देणाºया मॉडेल्सचे स्टॉलही लावण्यात आले आहेत. या स्टॉलला जिल्हाधिकारी ऋ षीकेष मोडक, जिल्हा कृषी अधीक्षक दत्तात्रय गावसाने, उपअधीक्षक चौधरी,  तहसीलदार अरखराव यांनी रविवारी सांयकाळी भेट देऊन  पाणलोटबाबत सविस्तर जाणून घेतले. पाणी फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक सुभाष नानवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक प्रशिक्षक मयुरी काकड, तांत्रिक सहायक निलेश भोयरे यांनी हे मॉडल तयार केले आहेत. दरम्यान, पाणी फाऊंडेशनच्या पाणलोट मॉडेलची माहिती घेण्यासाठी महिलावर्गांत उत्सुकता दिसत आहे. या ठिकाणी महिला  दुष्काळग्रस्त गाव, समृद्ध गाव यातील फरक जाणून घेत जलसंधारणाचे धडेही घेत आहेत. २५ फेब्रुवारीपर्यंत या स्टॉलला ४२३ लोकांनी भेट देऊन पाणलोट कार्यक्रमाची माहिती घेतली. या कार्यक्रमासाठी पाणी फाऊंडेशनचे विदर्भ प्रोडक्शन प्रमुख प्रफुल कोल्हे, तालुका समन्वयक समाधान वानखडे, जलमित्र गोपाल भिसडे परिश्रम घेत आहेत.

टॅग्स :washimवाशिमcollectorजिल्हाधिकारी