शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नविन वर्षापासून थकीत कर असलेले नगरपरिषदेच्या ‘रडार’वर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 15:00 IST

वाशिम : येते नविन वर्ष २०१९ मध्ये नगरपरिषद क्षेत्राअंतर्गंत असलेल्या थकीत कर धारक नगरपरिषदेच्या रडारवर असून, त्यांना नोटीस देण्यात येणार असल्याची माहिती नगरपरिषद कर विभागाच्यावतिने देण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : येते नविन वर्ष २०१९ मध्ये नगरपरिषद क्षेत्राअंतर्गंत असलेल्या थकीत कर धारक नगरपरिषदेच्या रडारवर असून, त्यांना नोटीस देण्यात येणार असल्याची माहिती नगरपरिषद कर विभागाच्यावतिने देण्यात आली.नगर परिषदेच्यावतीने शहरातील नागरिकांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता विविध प्रकारची कर आकारणी करण्यात येते. वाशिम नगर परिषदेचा शासकीय कार्यालयांकडे जवळपास ३ कोटी रुपयांसह नागरिकांकडे कोटयवधी रुपयांचा कर थकीत आहे.  २९ डिसेंबरपर्यंत शासकीय कर वगळता नगरपरिषदेच्या कर विभागाने ४.५०  कोटी रुपये कराची वसुली केली आहे.वाशिम नगरपरिषद क्षेत्राअंतर्गंत अनेकांकडे कराचा भरणा बाकी असल्याने जे वेळेच्या आत थकबाकीदार थकबाकी भरणार नाहीत अशा थकीतधारकांना नविन वर्षात जानेवारी महिन्यात जप्तीच्या नोटीसा देण्यात येणार असल्याची माहिती कर विभागाच्यावतिने देण्यात आली आहे. मार्च अखेरपर्यंत शंभर टक्के वसुली करण्याचा मानस मुख्याधिकारी वसंत इंगोले यांनी व्यक्त केला असून त्यासाठी करनिरिक्षक अ.अजीज अ. सत्तार, करसंग्राहक प्रयत्नशिल असून आपल्या भागातील करसंग्राहकांशी संपर्क साधून आपला कर भरुन होणाºया कारवाईस टाळण्याचे आवाहन मुख्याधिकारी वसंत इंगोले यांनी केले आहे.थकीत कर  असलेल्यांनी आपल्या भागातील  करसंग्राहक साहेबराव उगले, संतोष किरळकर, शिवाजी इंगळे, के.आर. हडपकर, नाजिमोद्दिन मुल्लाजी, मुन्ना खान, दत्ता देशपांडे, रमजान बेनिवाले, संजय काष्टे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करनिरिक्षक अ. अजिज अ. सत्तार यांनी केले आहे.

ज्या नागरिकांकडे नगरपरिषदेचा कर थकीत आहे त्यांनी वेळेच्या आत कराचा भरणा  करुन नगरपरिषदेच्यावतिने करण्यात येत असलेल्या कारवाईस टाळावे. शहर विकासासाठी कराचा भरणा करणे अत्यावश्यक असल्याने नागरिकांनी यासाठी सहकार्य करावे.- वसंत इंगोलेमुख्याधिकारी, वाशिम नगरपरिषद

टॅग्स :washimवाशिमWashim Nagarpalikaवाशिम नगरपालिका