शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम: नेत्रहिन प्रवीण, अलका अडकले विवाह बंधनात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 01:59 IST

वाशिम : ‘तो’ आणि ‘ती’ जन्मत: अंध असूनही संगीत विषारद आहेत. नेत्रहिन आहोत म्हणून कुढत बसण्यापेक्षा परिस्थितीचा धैर्याने सामना करीत त्यांनी आनंदाने तद्वतच समर्थपणे जीवन जगण्याची कला आत्मसात केली. अशा प्रवीण आणि अलका या दोन्ही डोळ्यांनी अंध असणा-या युवक, युवतीचा ४ मार्चला केकतउमरा येथील चेतन निवास येथे उत्साहाच्या वातावरणात विवाह पार पडला. समाजातील काही दाते आणि अंध बांधव दिव्यांग विकास फाउंडेशनच्या पुढाकाराने पार पडलेल्या या आगळ्यावेगळ्या सोहळ्याचे साक्षीदार झाले.

ठळक मुद्देदिव्यांग विकास फाउंडेशनचा पुढाकार समाजातील दाते, अंध बांधव झाले साक्षीदार

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ‘तो’ आणि ‘ती’ जन्मत: अंध असूनही संगीत विषारद आहेत. नेत्रहिन आहोत म्हणून कुढत बसण्यापेक्षा परिस्थितीचा धैर्याने सामना करीत त्यांनी आनंदाने तद्वतच समर्थपणे जीवन जगण्याची कला आत्मसात केली. अशा प्रवीण आणि अलका या दोन्ही डोळ्यांनी अंध असणा-या युवक, युवतीचा ४ मार्चला केकतउमरा येथील चेतन निवास येथे उत्साहाच्या वातावरणात विवाह पार पडला. समाजातील काही दाते आणि अंध बांधव दिव्यांग विकास फाउंडेशनच्या पुढाकाराने पार पडलेल्या या आगळ्यावेगळ्या सोहळ्याचे साक्षीदार झाले.संगीतात पारंगत असलेल्या प्रवीणचे आडनाव कठाळे आहे; परंतु त्यास नेत्रदान चळवळीचा ‘ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसिडर’ असलेल्या चेतन उचितकरचे वडील पांडुरंग उचितकर यांनी मानसपुत्र मानून त्याच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारली. एवढेच नव्हे; तर त्याचा विवाह  जुळवून आणण्यासाठी पुढाकार घेतला. दरम्यान, वनिता दिगांबर पहुरकर यांच्या प्रयत्नाने ब्राम्हणगाव (ता.उमरखेड) येथील सुनंदा          आणि अशोकराव विनकरे यांची नेत्रहिन मुलगी अलका हिच्याशी प्रवीणचा विवाह ठरला. तो ४ मार्च रोजी केकतउमरा येथील चेतन   निवास येथे उत्साहाच्या वातावरणात पार पडला. या आगळ्यावेगळ्या सोहळ्याचे वाशिम परिसरात कौतुक होत आहे. (प्रतिनिधी)

अकोला येथे स्वागत समारंभ!प्रवीण आणि अलका हे नेत्रहिन दाम्पत्य विवाह बंधनात अडकले असून, त्यांच्या स्वागत समारंभाची जबाबदारी डॉ. उत्पला आणि डॉ. प्रशांत मुळावकर यांनी स्वीकारली आहे. येत्या ६ मार्चला अकोला येथे हा कार्यक्रम होत आहे.

लोकमतप्रेरणावाट 

टॅग्स :washimवाशिम