शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : सीसीआयचे खरेदी केंद्र बंद; हजारो क्विंटल कापूस घरातच पडून !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 10:14 IST

हजारो क्विंटल कापूस घरातच पडून असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वाशिम तालुक्यासह मानोरा, कारंजा तालुक्यात कपाशीचे विक्रमी उत्पादन घेतले जात असताना वाशिम तालुक्यातील अनसिंग येथील ‘सीसीआय’चे कापूस खरेदी केंद्र प्रेस मशीन बंद असल्याच्या कारणावरून बंद आहे. मानोरा तालुक्यातही जाचक अटीमुळे कापूस खरेदी प्रभावित होत असल्यामुळे हजारो क्विंटल कापूस घरातच पडून असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.राज्यभरात कोरोना विषाणू संसर्गाचा धोका बळावला असून ५० दिवसांपेक्षा अधिक कालावधीपासून ‘लॉकडाऊन’ लागलेला आहे. यामुळे मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ‘सीसीआय’कडून कापूस खरेदी बंद करण्यात आली होती. शेतीविषयक कामांना ‘लॉकडाऊन’मधून शिथिलता मिळाल्यानंतर ती २९ एप्रिल २०२० पासून पुर्ववत सुरू झाली. त्यानुसार, जिल्ह्यातील मंगरूळपीर, मानोरा आणि कारंजा येथे असलेल्या सीसीआय खरेदी केंद्रावर रितसर आॅनलाईन नोंदणी करून शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी सुरू करण्यात आली; मात्र अनसिंगच्या खरेदी केंद्रातील प्रेस मशीन बंद असल्यामुळे आणि ती दुरूस्त करणारे तज्ज्ञ लोक पंजाब आणि हरियाणा या राज्यांमध्ये वास्तव्यास आहेत. यासह मशीनचे नादुरूस्त झालेले ‘स्पेअर पार्टस’ही परराज्यातून आणावे लागतात. त्यामुळे सदर खरेदी केंद्र बंद असून, पुढील काळातही सदर केंद्र लवकर सुरू होण्याची शक्यता देखील नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मंगरूळपीर, कारंजा येथेही शेतकऱ्यांची डोकेदुखीमंंगरूळपीर व कारंजा तालुक्यात कपाशीचे क्षेत्र बºयापैकी आहे. लॉकडाउनमुळे मार्च महिन्यात कापूस खरेदी केंद्र सुरू होऊ शकले नव्हते. आता कारंजा व मंगरूळपीर येथे कापूस खरेदी सुरू झाली; परंतू, जाचक अटीमुळे शेतकºयांची डोकेदुखी वाढली आहे.वाशिम तालुक्यातील अनसिंगच्या केंद्रावरील प्रेस मशीन दुरूस्त करण्यासंबंधी प्रयत्न सुरू आहेत. परंतु मशीन दुरूस्त करणारे लोक पंजाब आणि हरियाणा राज्यातील असून ‘लॉकडाऊन’मुळे ते एवढ्यात येतील, याची शक्यता कमीच आहे. हा प्रश्न सुटला नाही तर लवकरच मंगरूळपीरच्या केंद्रावर कापूस खरेदी सुरू करू.- उमेश तायडे,सीसीआय कापूस खरेदी केंद्र प्रमुख.

टॅग्स :washimवाशिमcottonकापूसMangrulpirमंगरूळपीर