शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : ‘त्या’ वृद्ध महिलेचा खून; पतीस अटक; गुन्हा दाखल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 02:33 IST

वाशिम : शहरातील बिलाल नगर परिसरात एका वृद्ध महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना बुधवारला संध्याकाळी घडली होती. मृत महिलेचा मुलगा शे. सलीम शे. हकीम याच्या फिर्यादीहून मृत महिलेचा पती शे. हकीम शे. लाल याचेविरूद्ध गुरूवारला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

ठळक मुद्दे पती शे. हकीम शे. लाल याचेविरूद्ध गुरूवारला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शहरातील बिलाल नगर परिसरात एका वृद्ध महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना बुधवारला संध्याकाळी घडली होती. मृत महिलेचा मुलगा शे. सलीम शे. हकीम याच्या फिर्यादीहून मृत महिलेचा पती शे. हकीम शे. लाल याचेविरूद्ध गुरूवारला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. प्राप्त माहितीनुसार, बिलाल नगर परिसरात शे. हकीम शे. लाल (वय ६५) व त्यांच्या पत्नी तजमुनबी शेख हकिम (वय ६0) हे दोघे एकत्र राहत होते. संध्याकाळी त्यांचा मुलगा शे. सलीम शे. हकीम हा आईला भेटायला गेला असता त्याची आई तजमुनबी शेख हकीम या घरातील पलंगाजवळ मृत अवस्थेत आढळून आल्या होत्या. त्यांच्या चेहर्‍यावर रक्ताचे डाग आढळून आल्याने त्यांच्या मुलांनी बुधवारलाच घातपाताची शक्यता वाशिम शहर पोलीस स्टेशनच्या कर्मचार्‍यांकडे व्यक्त केली होती. विशेष म्हणजे घटना घडल्यापासून मृत महिलेचा पती शे. हकीम शे. लाल याने आपला मोबाइल बंद ठेवून तो वाशिममधून पसार झाला आहे. अद्यापही तो घरी परतला नसल्याचे कुटुंबीयांनी वाशिम शहर पोलीस स्टेशनच्या तपास अधिकार्‍यांना सांगितले.या घटनेची वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये मृत महिलेचा मुलगा शे. सलीम याने फिर्याद नोंदविली. आपल्या आईची हत्या वडील शे. हकीम यांनी केल्याचा त्याने आरोप केला आहे. मुलाच्या फिर्यादीहून पोलिसांनी शे. हकीम याच्याविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल केला. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे करीत आहेत.  

टॅग्स :washimवाशिमMurderखूनCrimeगुन्हा