शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : ५० वर्षाच्या नराधमाने केला चिमुकलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 14:09 IST

वाशिम: इयत्ता आठवी मध्ये शिक्षण घेत असलेल्या चिमुकलीवर ५० वर्षाच्या नराधमाने अत्याचार केल्याची घटना १२ जानेवारीला दुपारी ४ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

ठळक मुद्देवाशिम येथील नालंदा नगरातील घटनाआरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: इयत्ता आठवी मध्ये शिक्षण घेत असलेल्या चिमुकलीवर ५० वर्षाच्या नराधमाने अत्याचार केल्याची घटना १२ जानेवारीला दुपारी ४ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी वाशिम शहर पोलीसांनी नंदू वामन भिंगारदिवे याचेविरूध्द भादंवी कलम ३७६, बाललैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला.वाशिम शहरातील नालंदा नगर परिसरात १३ वर्षीय पिडीत मुलगी व तिचे कुटूंब वास्तव्यास आहेत. पिडीत मुलगी दुपारी ३:३० वाजता घराच्या बाहेर खेळण्यासाठी गेली होती. तिच्या आईने ५:३० वाजेपर्यंत आपल्या मुलीची वाट बघितली. परंतू ती घरी आली नसल्याने मुलीचा शोध घेण्यासाठी आईने परिसरात शोध घेतला असता दिसून आली नाही. काही वेळानंतर शेजारी राहल असलेला नंदु भिंगारदिवे याचे घराच्या वरच्या मजल्यावरून मुलगी खाली उतरत असताना दिसुन आली. मुलीची आईसोबत भेट झाल्यानंतर तिच्या चेहºयावर भितियुक्त भाव असल्याने आईने तिला आस्थेने विचारणा केली असता मुलीने आपल्यावर झालेला अत्याचार कथन केला.पिडीत मुलीचे आईने लगेच वाशिम शहर पोलीस स्टेशन गाठून पोलीस अधिकाºयांना मुलीवर झालेल्या अत्याचाराची माहिती दिली.पिडीत मुलीच्या आईने शहर पोलीस स्टेशनला फिर्याद नोंदविली. या फिर्यादीहून पोलीसांनी नंदू वामन भिंगारदिवे याचेविरूध्द भादंवी कलम ३७६, बाललैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक अस्मिता मनोहर करीत आहेत.

टॅग्स :washimवाशिमRapeबलात्कारCrimeगुन्हा