शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम: संजय गांधी निराधार योजनेच्या सभेत ३३१ पात्र प्रकरणांना मंजूरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 18:51 IST

वाशिम: स्थानिक तहसील कार्यालयांतर्गत संजय गांधी निराधार योजना समितीची सभा सोमवारी पार पडली. यावेळी संजय गांधी व श्रावण बाळ योजनेअंतर्गत दाखल ४४१ प्रकरणांपैकी ३३१ प्रकरणांना समिती सदस्य व अधिकारी यांच्या उपस्थितीत सर्वानुमते मंजूरी दर्शविण्यात आली.

ठळक मुद्देसंजय गांधी निराधार योजनेंतर्गत एकंदरित १९० प्रकरणे दाखल होती.श्रावण बाळ योजनेअंतर्गत २५१ प्रकरणे आॅनलाईन दाखल झाली होती. संजय गांधी व श्रावण बाळ योजनेअंतर्गत दाखल ४४१ प्रकरणांपैकी ३३१ प्रकरणांना समिती सदस्य व अधिकारी यांच्या उपस्थितीत सर्वानुमते मंजूरी दर्शविण्यात आली.

वाशिम: स्थानिक तहसील कार्यालयांतर्गत संजय गांधी निराधार योजना समितीची सभा सोमवारी पार पडली. यावेळी संजय गांधी व श्रावण बाळ योजनेअंतर्गत दाखल ४४१ प्रकरणांपैकी ३३१ प्रकरणांना समिती सदस्य व अधिकारी यांच्या उपस्थितीत सर्वानुमते मंजूरी दर्शविण्यात आली. त्रुट्यांमध्ये अडकलेली ११० प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष शरद पाटील चव्हाण होते. नायब तहसीलदार नप्ते, समिती सदस्य धनंजय हेंद्रे, विनोद मगर, गजानन गोटे, प्रल्हाद गोरे, भगवान कोतीवार, पवन जोगदंड, कल्पना खामकर आदिंची प्रमुख उपस्थिती होती. संजय गांधी निराधार योजनेंतर्गत एकंदरित १९० प्रकरणे दाखल होती. त्यापैकी १२९ प्रकरणे पात्र, तर ६१ प्रकरणे अपात्र ठरली. श्रावण बाळ योजनेअंतर्गत २५१ प्रकरणे आॅनलाईन दाखल झाली होती. त्यापैकी २०२ प्रकरणे पात्र, तर ४९ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली. आगामी बैठक फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस घेण्यात येणार असून, संबंधित अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांनी त्रुट्यांची पुर्तता करून प्रकरणे पुन्हा दाखल करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

टॅग्स :washimवाशिमgovernment schemeसरकारी योजना