शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाशिममधील १३ शाळांमध्ये उद्यापासून चालते-फिरते विज्ञान प्रदर्शन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 21:17 IST

कारंजा लाड (वाशिम): भारत सरकारच्या  सांस्कृतीक मंत्रालयाच्या वतीने रामन विज्ञान केंद्राच्या प्रचार व प्रसारासाठी विविध विज्ञान उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्याअंतर्गत वाशिम जिल्ह्यातील १३ शाळांमध्ये १६ नोव्हेंबरपासून चलायमान विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे

ठळक मुद्देसांस्कृतिक मंत्रालयाचा उपक्रमरामन विज्ञान केंद्राचा प्रचार-प्रसार

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड (वाशिम): भारत सरकारच्या  सांस्कृतीक मंत्रालयाच्या वतीने रामन विज्ञान केंद्राच्या प्रचार व प्रसारासाठी विविध विज्ञान उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्याअंतर्गत वाशिम जिल्ह्यातील १३ शाळांमध्ये १६ नोव्हेंबरपासून चलायमान विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी तसेच परिसरातील शाळांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन विज्ञान अध्यापक मंडळाचे विभागीय उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष विजय भड यांनी केले आहे.रामन विज्ञान कद्रामार्फत एक बस तयार करण्यात आली असून त्यात विविध वैज्ञानिक प्रयोगांचे सादरीकरण करण्यात आले आहे. अशी ही चलायमान विज्ञान प्रदर्शनीचे वाहन वाशिम जिल्ह्यात धडकले असून १६ नोव्हेंबर रोजी  जे.सी. हायस्कुल, कारंजा, १७ व १८ नोव्हेंबरला एम.बी.आश्रम हायस्कुल, कारंजा, २० व २१ नोव्हेंबरला मोहनलाल भंन्साळी हायस्कुल, धनज बु,  २२ व २३ नोव्हेंबरला बाबासाहेब धाबेकर विद्यालय, यावर्डी, २४ व २५  नोव्हेंबरला वसंत विद्यालय, पोहा, २७ व २८  नोव्हेंबरला यशवंत विद्यालय, वाई, २९ व ३०  नोव्हेंबरला नृसींह विद्यालय, धामणी खडी, १ व २ डिसेंबरला  शिवाजी हायस्कुल, किन्हीराजा, ४ व ५ डिसेंबरला जय बजरंग विद्यालय, सुकांडा, ६ व ७ डिसेंबरला शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, मुसळवाडी, ८ व ९  डिसेंंबरला शांतीकिसन विद्यालय, कळंबेश्वर, ११ व १२ डिसेंबरला जिजामाता  विद्यालय, पांगरी नवघरे, १३ व १४ डिसेंबरला राष्ट्रीय विद्यालय, वसारी येथे उपलब्ध राहणार आहे. नमूद शाळांशी परिसरातील शाळांनी संपर्क करून आपल्याही शाळेतील विद्यार्थ्यांना ही प्रदर्शनी दाखवावी, असे आवाहन भड यांनी केले आहे.

टॅग्स :Schoolशाळाscienceविज्ञान