शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील पडक्या शासकीय इमारतींना दुरुस्तीची प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 16:01 IST

वाशिम: जिल्ह्यातील पडक्या शासकीय इमारतींच्या दुरुस्तीचे प्रस्ताव वरिष्ठस्तरावर वर्षभरापूर्वी पाठविण्यात आले आहेत. त्यातील केवळ चार कामांना मंजुरी मिळाली, तर प्रत्यक्ष एकाच इमारतीच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध होऊ शकला आहे. 

ठळक मुद्देजिल्ह्यातील जवळपास १८ इमारतींच्या दुरुस्तीचे प्रस्ताव पाठविण्यात आले होते. परंतु वर्षभरात केवळ ४ प्रस्तावांना मान्यता मिळाली, तर एका कामासाठी निधी उपलब्ध झाला आहे. पडक्या इमारतींना असलेला धोका लक्षात घेऊन या इमारतींची दुरुस्ती होण्याची प्रतिक्षा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यातील पडक्या शासकीय इमारतींच्या दुरुस्तीचे प्रस्ताव वरिष्ठस्तरावर वर्षभरापूर्वी पाठविण्यात आले आहेत. त्यातील केवळ चार कामांना मंजुरी मिळाली, तर प्रत्यक्ष एकाच इमारतीच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध होऊ शकला आहे. वाशिम जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या शेकडो इमारती जीर्ण होत असून, यातील बहुतांश इमारती दुरुस्त करण्याची गरज असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने या संदर्भातील प्रस्ताव वर्षभरापूर्वी वरिष्ठस्तरावर पाठविले आहेत. जिल्ह्यातील जवळपास १८ इमारतींच्या दुरुस्तीचे प्रस्ताव पाठविण्यात आले होते. या प्रस्तावांना मंजुरी मिळून अनुषंगाने निधीही उपलब्ध होणे अपेक्षीत होते; परंतु वर्षभरात केवळ ४ प्रस्तावांना मान्यता मिळाली, तर एका कामासाठी निधी उपलब्ध झाला आहे. जिल्ह्यात शासकीय वापरात असलेल्या इमारती जीर्ण अवस्थेमुळे धोकादायक ठरत असल्याने त्यांची दुरुस्ती आवश्यक असतानाही मागणीनुसार अपेक्षीत निधी उपलब्ध होत नसल्याने इमारतींची अवस्था अधिकच गंभीर होत आहे. दरम्यान, गृहविभागांतर्गत येणाºया पोलीस निवासस्थानांची अवस्था, तर अत्यंत दयनीय असून, पडक्या निवासस्थानांतच अनेक पोलीस कर्मचाºयांचे कुटंूब वास्तव्य करून आहेत. पावसाळ्याच्या दिवसांत पडक्या इमारतींना असलेला धोका लक्षात घेऊन या इमारतींची दुरुस्ती होण्याची प्रतिक्षा आहे.

टॅग्स :washimवाशिमBuilding Collapseइमारत दुर्घटना