शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी मदतीबाबत शासनाच्या निर्देशांची प्रतीक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 16:37 IST

वाशिम : जिल्ह्यातील ७९३ गावांची पीक पैसेवारी यंदा ४७ पैसे असल्याने शासनस्तरावरून दुष्काळ जाहीर होऊन त्यानुषंगाने पुरविल्या जाणाºया सुविधा मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील ७९३ गावांची पीक पैसेवारी यंदा ४७ पैसे असल्याने शासनस्तरावरून दुष्काळ जाहीर.दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटूनही याबाबत शासनस्तरावरून प्रशासनाला कुठलेच निर्देश मिळालेले नाहीत.

वाशिम : जिल्ह्यातील ७९३ गावांची पीक पैसेवारी यंदा ४७ पैसे असल्याने शासनस्तरावरून दुष्काळ जाहीर होऊन त्यानुषंगाने पुरविल्या जाणाºया सुविधा मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मात्र, पैसेवारी जाहीर होऊन दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटूनही याबाबत शासनस्तरावरून प्रशासनाला कुठलेच निर्देश मिळालेले नाहीत. त्यामुळे हा प्रश्न अधांतरी असल्याची माहिती सूत्रांनी शनिवारी दिली. वाशिम जिल्ह्यात अधिकांश शेती क्षेत्र हे कोरडवाहू असून सिंचनाची प्रभावी सुविधा नसल्याने शेतकºयांना पावसाच्या पाण्यावर तथा पारंपरिक पिकांवरच विसंबून राहावे लागते. अशातच गेल्या दोन ते तीन वर्षापासून जिल्ह्याच्या सरासरी पर्जन्यमानात घट झाली.  याशिवाय निसर्गाच्या लहरीपणामुळे, उद्भवलेल्या विविध स्वरूपातील नैसर्गिक संकटांमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले. यादरम्यान जानेवारी महिन्यात जिल्हा प्रशासनाकडून अंतीम पीक पैसेवारी जाहीर झाली. त्यात ७९३ महसूली गावांची पैसेवारी ५० पैशांच्या आत अर्थात ४७ पैसे जाहीर झाल्याने जिल्ह्यात दुष्काळ जाहीर होऊन त्यानुषंगाने पुरविल्या जाणाºया सुविधा लागू होतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मात्र, शासनस्तरावरून याबाबत अद्याप कुठलेच निर्देश नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती