शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

वाशिमच्या स्वयंसेवी संस्थेच्यावतीने मेळघाटात विविध साहित्याचे वाटप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 14:46 IST

वाशिम - मेळघाटातील अतिदुर्गम रायपुर, राहु व बोराठा या आदिवासीबहुल गावातील नागरिकांना कपडे, ब्लँकेट तसेच अन्य वस्तू व साहित्याचे वाटप वाशिम येथील स्व. डॉ केशवराव जिरोणकर स्मृती संस्था व उष:काल कलानिकेतन नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ७ व ८ आॅक्टोबरला करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - मेळघाटातील अतिदुर्गम रायपुर, राहु व बोराठा या आदिवासीबहुल गावातील नागरिकांना कपडे, ब्लँकेट तसेच अन्य वस्तू व साहित्याचे वाटप वाशिम येथील स्व. डॉ केशवराव जिरोणकर स्मृती संस्था व उष:काल कलानिकेतन नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ७ व ८ आॅक्टोबरला करण्यात आले.मेळघाटातील अतिदुर्गम भागात असल्याने येथील आदिवासी बांधवांना जीवनोपयोगी साहित्याची कमतरता भासते. गरजूंना कपडे, ब्लँकेटसह विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यासाठी स्वयंसेवी संस्था पुढाकार घेत आहेत. याप्रमाणेच वाशिम येथील स्व. डॉ. केशवराव जिरोणकर स्मृती संस्था व उष:काल कलानिकेतन नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रायपुर, राहु व बोराठा या आदिवासीबहुल गावातील ११०० जणांना कपडे, ब्लँकेट, महिलांसाठी साडया व काही गृहसाहित्याचे वितरण करण्यात आले. रायपुर व राहु या गावात वीजपुरवठा नसल्याने २५ गुणवंत विद्यार्थ्यांना सौर दिव्याचे वितरण करण्यात आले. यासोबतच सर्व विद्यार्थ्यांनावह्या, पेन व अन्य  शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. वाशिमचे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुधाकर जिरोणकर यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी आरोग्य विषयक माहिती देत पोषण आहाराबाबत मार्गदर्शन केले.

टॅग्स :washimवाशिमsocial workerसमाजसेवक